मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईसाठी दुर्दैवी ठरला. शुभमन गिलने मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पाठ फोडली. त्याच्या शतकी खेळीमुळे गुजरातने 20 षटकात 3 गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 171 धावा करू शकला.
आयपीएल 2023 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईसाठी दुर्दैवी ठरला. शुभमन गिलने मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पाठ फोडली. त्याच्या शतकी खेळीमुळे गुजरातने 20 षटकात 3 गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 171 धावा करू शकला.
ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावलाला पाठवलं तंबूत
QUALIFIER 2. WICKET! 14.5: Vishnu Vinod 5(7) ct Hardik Pandya b Mohit Sharma, Mumbai Indians 156/6 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. WICKET! 14.3: Suryakumar Yadav 61(38) b Mohit Sharma, Mumbai Indians 155/5 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. 12.1: Noor Ahmad to Suryakumar Yadav 4 runs, Mumbai Indians 132/4 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. WICKET! 11.2: Cameron Green 30(20) b Josh Little, Mumbai Indians 124/4 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. WICKET! 2.2: Rohit Sharma 8(7) ct Josh Little b Mohammad Shami, Mumbai Indians 21/2 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. 0.6: Mohammad Shami to Cameron Green 4 runs, Mumbai Indians 9/1 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. WICKET! 0.5: Nehal Wadera 4(3) ct Wriddhiman Saha b Mohammad Shami, Mumbai Indians 5/1 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शुभमन गिलच्या आक्रमक खेळीपुढे एकाही गोलंदाजाची चालली नाही. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुभमन गिलने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. 10 षटकार आमि 7 चौकारांच्या मदतीने शुभमन गिलने 129 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे गुजरातने मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर साई सुदर्शन आणि हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी सुरुच ठेवली.
QUALIFIER 2. 19.5: Chris Jordan to Hardik Pandya 4 runs, Gujarat Titans 227/3 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. WICKET! 18.6: Sai Sudharsan 43(31) Retired out, Gujarat Titans 214/3 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. WICKET! 16.5: Shubman Gill 129(60) ct Tim David b Akash Madhwal, Gujarat Titans 192/2 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
Extraordinary!?
Shubman Gill is putting on a show once again with his supreme batting ?#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI | @ShubmanGill pic.twitter.com/aE8nEZxI19
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. 11.5: Akash Madhwal to Shubman Gill 6 runs, Gujarat Titans 118/1 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. 8.3: Piyush Chawla to Shubman Gill 6 runs, Gujarat Titans 75/1 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. 8.3: Piyush Chawla to Shubman Gill 6 runs, Gujarat Titans 75/1 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. WICKET! 6.2: Wriddhiman Saha 18(16) st Ishan Kishan b Piyush Chawla, Gujarat Titans 54/1 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
QUALIFIER 2. 3.6: Akash Madhwal to Wriddhiman Saha 4 runs, Gujarat Titans 27/0 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल
मुंबई इंडियन्सनमध्ये एक बदल, गुजरात टायटन्समध्ये दोन बदल असतील.
पावसामुळे गुजरात विरुद्ध मुंबई सामना सुरु होण्यास वेळ लागणार आहे. 7 वाजून 20 मिनिटांनी तपासणी केली जाईल त्यानंतर नाणेफेकीचा कौल होईल.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.