IND vs AUA 2 ODI : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे साठी लावा अशी Dream 11, होऊ शकता मालामाल!

| Updated on: Sep 24, 2023 | 12:14 PM

IND vs BAN : भारत आणि ऑस्ट्रेलिमधील दुसरा एकदिवसीय सामना पार पडणार आहे. पहिला सामना जिंकत भारताने जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीये. आजच्या सामन्यासाठीची Dream 11 जाणून घ्या.

IND vs AUA 2 ODI : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे साठी लावा अशी Dream 11, होऊ शकता मालामाल!
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील (IND vs AUS 2 ODI) दुसरा वन डे सामना आज होणार आहे. दुसरा सामना इंदूरमध्ये पार पडणार असून ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरो असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाच्यास कर्णधारपदाची धुरा के. एल. राहुलकडे सोपवण्यात आलीये. या सामन्यासाठी ड्रीम 11 संघ लावत असताल तर एकदा हा संघ नक्की पाहा.

इंदूरमधील होळकर मैदानाचा इतिहास

होळकर स्टेडिअमच्या बाऊंड्री लहान असून या पिचवर गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही. जर ढगाळ वातावरण राहिलं तर थोडीफार मदत गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. वीरेंद्र सेहवाग याने याच मैदानावर 219 धावा केल्या होत्या तर रोहित शर्मा याने 2018 साली याच मैदानावर श्रीलंकेविरूद्ध अवघ्या 36 बॉलमध्ये शतक झळकवलं होतं. या मैदानावर टॉस जिंकणारा संघ सहजासहजी गोलंदाजी करण्याची निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या वन डे साठी Dream 11 संघ :-

कीपर: केएल राहुल.
फलंदाज: शुबमन गिल, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, रुतुराज गायकवाड.
अष्टपैलू: मार्कस स्टॉइनिस.
गोलंदाज: मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, जोश हेजलवूड.
कर्णधार: शुभमन गिल. उपकर्णधार: मार्नस लॅबुशेन.
कर्णधार: डेव्हिड वॉर्नर. उपकर्णधार: केएल राहुल.

भारत संभाव्य प्लेइंग 11
शुबमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), तिलक वर्मा/वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी/जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेइंग 11
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, अॅडम झम्पा.