Marathi News Sports Cricket news Ind vs ban 1st Test who is Hasan Mahmud his take virat kohli rohit sharma rishabh pant wicket in test marathi news
ind vs ban 1st Test : 24 वर्षाच्या पोरासमोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल, कोण आहे तो?
IND vs BAN 1st Test : घरच्या मैदानावर टीम इंडियाला बांगलादेशच्या 24 वर्षीय खेळाडूने बॅकफूटला ढकललं होतं. टीम इंडियाचे हुकमी एक्के असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही त्याने माघारी धाडलं. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.