IND vs ENG | टीममधील ‘हा’ खेळाडू मैदान गाजवत असताना त्याची पत्नी म्हणते मी ‘विधवा’

| Updated on: Feb 16, 2024 | 7:21 PM

IND vs ENG 3rd Test : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान एका स्टार खेळाडूची पत्नी वेगळ्याच कारणाने समोर आली आहे. कोण आहे तो स्टार खेळाडू? जाणून घ्या.

1 / 5
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आता चुरस निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करताना 445 धावांचा डोंगर उभारला आहे.

2 / 5
 टीम इंडियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.  कसोटी सुरू असताना एका स्टार खेळाडूच्या पत्नीची चर्चा होताना दिसत आहे. कारण ती स्वत: ला विधवा म्हणून घेत आहे.

3 / 5
क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला की स्टार खेळाडूची पत्नी स्वत:ला विधवा का बोलत आहे. याचं कारण नेमकं असं काय आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

4 / 5
हा स्टार खेळाडू जेम्स अँडरसन असून त्याची पत्नी डॅनियलने आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये तसं म्हटलं आहे. डॅनियलने गोल्फ विधवा असं मजेशीर कॅप्शन आपल्या बायोमध्ये लिहिलं आहे.

5 / 5
डॅनियल आणि अँडरसन यांनी 2006 मध्ये विवाह केला होता. पेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. दोघांना दोन मुली असून त्यातील एक 14 तर एक 15 वर्षांची आहे.