मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना सुरू होण्यासाही काही तास बाकी आहेत. भारतीय संघ आज कांगारूंविरूद्ध वर्ल्ड कप मिशनला सुरूवात करेल. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केलेली दिसत आहे. चिदंबरम स्टेडिअमवर हा सामना होणार असून स्पिनर्सचा या मैदानावर बोलबाला पाहायला मिळतो. त्यासोबतच फलंदाजही खोऱ्याने धावा काढताना दिसतात. आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावण्यासाठी खाली दिलेली टीम तुम्हाला मालामाल करू शकते.
पहिल्यांदा फंलदाजी करणाऱ्या संघाला पिचमधून चांगली मदत मिळते, जसजसा सामना जातो तसतशी खेळपट्टी मंदावताना दिसते. त्यावेळी स्पिनर्सला चांगली मदत भेटते. दुसऱ्या डावामध्ये धावा करणं कठीण होऊन जातं. प्रत्येक संघाचा कर्णधार टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना घेतो.
भारत बनाम ऑस्ट्रेलिया मैच के लिए ड्रीम11 टीम(IND vs AUS Dream 11)
कप्तान: मिशेल मार्श
उप कप्तान: विराट कोहली
विकेट कीपर: केएल राहुल
बल्लेबाज: विराट कोहली, डेविड वार्नर, स्टीव स्मिथ
ऑलराउंडर: हार्दिक पांड्या, मिशेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, कैमरुन ग्रीन
गेंदबाज: कुलदीप यादव, एडम जैम्पा, जसप्रीत बमराह
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.