IND vs NED : दिवाळीला व्हा मालामाल, आजच्या सामन्यात लावा ही Dream 11

| Updated on: Nov 12, 2023 | 9:28 AM

IND vs NED Dream 11 prediction : भारत आणि नेदरलँड यांच्यात आजचा वर्ल्ड कपमधील शेवटचा सामना होणार आहे. दिवाळीदिवशी रोहितसेना नेदरलँडला पराभूत करत दिवाळी साजरी करतील. आजच्या सामन्यात लावा ही Dream 11

IND vs NED : दिवाळीला व्हा मालामाल, आजच्या सामन्यात लावा ही Dream 11
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 च्या साखळी फेरीमधील शेवटचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड (IND vs NED) यांच्यात पार पडणार आहे. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना पार पडणार असून भारत सलग नवव्या विजयासाठी उत्सुक आहे. शेवटच्या साखळी सामन्यामध्ये विराट कोहलीचं आयपीएलमधील होम ग्राऊंडवर शतक येतं का हा पाहण्यासाठी चाहते उत्सुत आहेत. आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 संघ पाहून घ्या.

भारत-नेदरलँड ड्रीम11 टीम-1

विकेटकीपर: स्कॉट एडवर्ड्स, केएल राहुल

फलंदाज: रोहित शर्मा, विराट कोहली, वेस्ली बरेसी

ऑल राऊंडर: रवींद्र जडेजा, बास डी लीडे, लोगान व्हॅन बीक

गोलंदाज: मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव

कर्णधार: रोहित शर्मा उपकर्णधार: स्कॉट एडवर्ड्स

भारत-नेदरलँड ड्रीम11 टीम-2

विकेटकीपर: स्कॉट एडवर्ड्स, केएल राहुल

फलंदाज: रोहित शर्मा, विराट कोहली, वेस्ली बरेसी

ऑल राऊंडर: रवींद्र जडेजा, बास डी लीडे, लोगान व्हॅन बीक

गोलंदाज: मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव

कर्णधार: विराट कोहली उपकर्णधार: बास डी लीडे

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, नोहा क्रोस, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.