मुंबई: आज आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. चेन्नईनं पहिले फलंदाजी करता खराब सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज डॅनियल सॅम्सनं त्याच्या पहिल्याच षटकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केलं. चेंडू लेग-स्टंप चुकल्यासारखं दिसत होता. पण स्टेडियममध्ये वीजपुरवठा खंडित असल्यानं डीआरएस उपलब्ध नाही. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झालाय. त्यालाही आपलं खातं उघडता आलं नाही. पहिल्या षटकात फक्त पाच धावा काढता आल्या. आज सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपला मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचं दिसतंय. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केलंय.
मोईनची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज डॅनियल सॅम्सनं त्याच्या पहिल्याच षटकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केलं. चेंडू लेग-स्टंप चुकल्यासारखं दिसत होता. पण स्टेडियममध्ये वीजपुरवठा खंडित असल्यानं डीआरएस उपलब्ध नाही.
Daniel Sams picks up two wickets in the first over.
Devon Conway and Moeen Ali depart.
Live – https://t.co/c5Cs6DHILi #CSKvMI #TATAIPL pic.twitter.com/j6mKbC25hc
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
कॉनवेची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झालाय. त्यालाही आपलं खातं उघडता आलं नाही. पहिल्या षटकात फक्त पाच धावा काढता आल्या.
Match 59. WICKET! 0.4: Moeen Ali 0(2) ct Hrithik Shokeen b Daniel Sams, Chennai Super Kings 2/2 https://t.co/c5Cs6DqFJi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
आज सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपला मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचं दिसतंय. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केलंय.
. . . ? . .
???? continuing his fine form as he trapped Uthappa with a Jaffa! CSK are 17/3 after 4 overs! ??#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #CSKvMI @Jaspritbumrah93 pic.twitter.com/kfdc6Itfpl
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2022
उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Match 59. WICKET! 1.4: Robin Uthappa 1(6) lbw Jasprit Bumrah, Chennai Super Kings 5/3 https://t.co/c5Cs6DHILi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
आज सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपला मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचं दिसतंय. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केलंय.