मुंबई : रविवारी (IPL 2022) आयपीएलच्या पंधराव्या सामन्यातील गुजराच टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना झाला. या सामन्यात गुजरातला सीएसकेनं 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ते गुजरातनं पूर्ण करत तीन गडी राखून विजय मिळवलाय. या सामन्यानंतर गुजरात खेळलेल्या सहा सामन्यापैकी पाच सामने जिंकला असून आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कालच्या सामन्यात राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. डेव्हिड मिलरनं या सामन्यात अर्धतक पूर्ण केलं. तर दुसरीकडे रशिदने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला. गुजरातने सहज आपलं लक्ष्य पार केलं आणि तीन गडी राखून गुजरात टायटन्स विजयी झालाय. यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झाले आहेत का, पाहुया
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
चेन्नईनं वीस ओवरमध्ये 169 धावा काढल्या आहेत. अंबाती रायडूने 31 बॉलमध्ये 46 धावा काढल्या. तर दोन षटकार आणि चार चौकार मारले. त्यापूर्वी मोईन अली आऊट झाला. त्याने तीन बॉलमध्ये एक रन बनवला. तर चेन्नईची पहिली विकेट रॉबिन उथप्पाची गेली. उथप्पाने 10 बॉलमध्ये 3 धावा काढल्या. त्यानंतर चेन्नईला मोठा धक्का बसला असून ऋतुराज गायकवाड आऊट झाला. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले. तर शिवम दुबेने 17 बॉलमध्ये 19 धावा काढल्या. यामध्ये 2 चौकार त्याने मारले. तर रवींद्र जडेजाने 12 बॉलमध्ये 22 धावा काढल्या. यामध्ये त्याने 2 षटकार मारले आहेत.
चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले. आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढून भल्याभल्याना शांत केलंय. ऋतुराजने अर्धशतकही पूर्ण केलंय. तर दुसरीकडे राशिद खानची चांगली चर्चा काल दिसून आली. राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला.
इतर बातम्या
Sher Shivraj: दिग्पाल लांजेकरच्या ‘शेर शिवराज’मध्ये कलाकारांची तगडी फौज