Marathi News Sports Cricket news Ipl 2024 first match Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore 22 march latest marathi sports news
अखेर फॅन्सची इच्छा पूर्ण! IPL 2024 ची पहिली मॅच ‘या’ दोन कट्टर प्रतिस्पर्धी टीममध्ये होणार
यंदाच्या IPL 2024 मोसमाची सर्वत्र चर्चा होत होती, आयपीएल कधी एकदा सुरू होते याची क्रीडा चाहत्यांना आस लागली होती. अखेर आयपीएलचं वेळापत्रक समोर आलं आहं. मार्चमध्येच आयपीएल स्पर्धेला सुरूवात होत आहे. पहिलाच सामना अशा संघांचा होणार आहे ज्याची चाहत्यांनाही आस लागली होती. कोणत्या संघांमध्ये पहिली मॅच होणार आहे जाणून घ्या.