Marathi News Sports Cricket news IPL mystery girls which famous after on tv live match Malti Chahar deepika ghosh marathi sports ipl news
IPLमधील लाईव्ह मॅचमध्ये या मिस्ट्री गर्ल्स स्क्रीनवर आल्या अन् रातोरात सेलिब्रिटी, एक तर खेळाडूचीच…
आयपीएलच्या इतिहासात सामन्यादरम्यान काही चाहत्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यानंतर त्या तरूणी रातोरात प्रसिद्ध झाल्या हो्त्या. त्यांचे सौंदर्य पाहून सगळेच त्यांच्यावर फिदा झाले होते.