मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 9 गडी राखून पराभूत केलं. कोलकात्याने विजयासठी दिलेल्या धावा कमी षटकात पूर्ण केल्याने राजस्थानच्या नेट रनरेटमध्येही जबरदस्त फरक पडला आहे. कोलकात्याने 20 षटकात 8 गडी गमवून 149 धाव केल्या आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थानने 13.1 षटकात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 9 गडी राखून पराभूत केलं. कोलकात्याने विजयासठी दिलेल्या धावा कमी षटकात पूर्ण केल्याने राजस्थानच्या नेट रनरेटमध्येही जबरदस्त फरक पडला आहे. कोलकात्याने 20 षटकात 8 गडी गमवून 149 धाव केल्या आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थानने 13.1 षटकात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे.
यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर जोडी मैदानात उतरली. पहिल्या चेंडूपासून यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यशस्वी जयस्वालने नितीश राणाची गोलंदाजी अक्षरश फोडून काढली. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत 26 धावा ठोकल्या. त्यानंतर चुकीच्या कॉलमुळे जोस बटलर बाद झाला. मात्र यशस्वी जयस्वालचा झंझावात काही संपला नाही. 13 चेंडूत जलद अर्धशतक ठोकलं. त्याला संजू सॅमसनची चांगली साथ मिळाली. कोलकात्याचे गोलंदाज पूर्णत: हतबल दिसून आले.
?????? ?????
Yashasvi Jaiswal has smashed a half-century in just 13 balls and it is the fastest 50 in the history of #TATAIPL ???
The previous record was held by KL Rahul, who got to the mark in 14 balls. pic.twitter.com/OTCHPuSx58
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. 5.6: Varun Chakaravarthy to Sanju Samson 4 runs, Rajasthan Royals 78/1 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. 2.4: Shardul Thakur to Yashasvi Jaiswal 4 runs, Rajasthan Royals 52/1 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
जोस बटलर शून्यावर बाद
Match 56. WICKET! 1.4: Jos Buttler 0(3) Run Out Andre Russell, Rajasthan Royals 29/1 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. 0.4: Nitish Rana to Yashasvi Jaiswal 4 runs, Rajasthan Royals 20/0 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
आयपीएल 2023 स्पर्धेतील 56 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात कोलकात्यानं विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान कोलकाता रोखतं की राजस्थान पूर्ण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
राजस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जेसन रॉय आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी सावध सुरुवात केली. मात्र पॉवरप्लेच्या तिसऱ्या षटकापासून आक्रमक खेळीला सुरुवात केली. आक्रमक करताना जेसन रॉयचा जबरदस्त झेल सिमरॉन हेटमायरने घेतला. 10 धावा करून तो तंबूत परतला. त्यानंतर गुरबाजला बाद करत ट्रेंट बोल्टने दुसरा धक्का दिला. नितीश राणा आणि वेंकटेश अय्यरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण चुकीचा फटका मारत चहलच्या गोलंदाजीवर नितीश राणा बाद झाला.
कोलकात्याला आंद्रे रसेलच्या रुपाने चौथा धक्का बसला. अवघ्या 10 धावा करून तंबूत परतला. पण एक बाजून वेंकटेश अय्यर सावरून धरली होती. वेंकटेश अय्यरने 42 चेंडूत 57 धावा केल्या. त्यानंतर शार्दुल ठाकुरने काही खास केलं नाही. चहलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. रिंकु सिंहला काही खास करता आलं नाही. चहलच्या गोलंदाजीवर 16 धावा करून बाद झाला.चार गडी बाद करत चहलच्या पर्पल कॅपचा मानकरी ठरला. शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने सुनील नरेनला तंबूचा रस्ता दाखवला.
Make that TWO in an over for @yuzi_chahal.
Shardul Thakur is given out LBW by the third umpire.
KKR lose their sixth wicket.#TATAIPL https://t.co/Q5TKOA80vR
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. WICKET! 16.1: Venkatesh Iyer 57(42) ct Trent Boult b Yuzvendra Chahal, Kolkata Knight Riders 127/5 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
FIFTY!
Venkatesh Iyer brings up a fine and well made half-century off just 39 deliveries.
Live – https://t.co/jOscjlr121 #TATAIPL #KKRvRR #IPL2023 pic.twitter.com/ftYTcZDecg
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. WICKET! 13.3: Andre Russell 10(10) ct Ravichandran Ashwin b Asif K M, Kolkata Knight Riders 107/4 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. WICKET! 10.2: Nitish Rana 22(17) ct Shimron Hetmyer b Yuzvendra Chahal, Kolkata Knight Riders 77/3 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. 9.6: Ravichandran Ashwin to Nitish Rana 4 runs, Kolkata Knight Riders 76/2 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. WICKET! 4.1: Rahmanullah Gurbaz 18(12) ct Sandeep Sharma b Trent Boult, Kolkata Knight Riders 29/2 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
Match 56. WICKET! 2.2: Jason Roy 10(8) ct Shimron Hetmyer b Trent Boult, Kolkata Knight Riders 14/1 https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
आम्ही येथे प्रथम गोलंदाजी करू. लांबलचक स्पर्धा, ताकद आणि कमकुवतपणानुसार काही बदल करणे आवश्यक आहे. कुलदीप यादवच्या जागी बोल्ट, मुरुगन अश्विनच्या जागी केएम आसिफ असेल. रूट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असं संजू सॅमसननं सांगितलं.
Match 56. Rajasthan Royals won the toss and elected to field. https://t.co/uTh74owipd #TATAIPL #KKRvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
कोलकाता नाइट रायडर्स : जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकुर, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर, जो रूट, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, मुरुगुन अश्विन, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा, कुलदीप यादव
कोलकात्याचा पूर्ण स्क्वॉड : नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, डेविड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, लॉकी फर्गयूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिट्टन दास, मनदीप सिंह आणि शाकिब अल हसन.
राजस्थानचा पूर्ण स्क्वॉड : संजू सॅमसन, यशस्वी जायसवाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, जेसन होल्डर, जेसन होल्डर, एडम झम्पा, जो रूट, डोनोवन फरेरा, केएस आसिफ,अब्दुल पीए, आकाश वशिष्ट,कुणाल राठौर आणि मुरुगन अश्विन.