IPL 2022, MI vs LSG, LIVE Score : लखनौ सुपर जायंट्स 18 धावांनी जिंकला, मुंबई इंडियन्सचा पराभवाचा षटकार

| Updated on: Apr 16, 2022 | 7:47 PM

MI vs LSG Live Score in Marathi: लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 4 बाद 199 धावा काढल्या आहेत. लखनौनं मुंबई इंडियन्सला 200 धावांचं लक्ष्य दिलं पण इंडियन्सला 181 धावांपर्यंतच पोहचता आलं आणि लखनौचा 18 धावांनी विजय झाला.

IPL 2022, MI vs LSG, LIVE Score : लखनौ सुपर जायंट्स 18 धावांनी जिंकला, मुंबई इंडियन्सचा पराभवाचा षटकार
मुंबई विरुद्ध लखनौ सामना
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई इंडियन्सच्या संघात सूर्यकुमार यादव याने 27 बॉलमध्ये 37 धावा काढल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार मारले. त्यानंतर सर्वाधिक धावा काढणारा ब्रेव्हिस होता. त्याने तेरा बॉलमध्ये 31 धावा काढल्या. त्यामध्ये सहा चौकार आणि एक षटकार त्याने मारला. त्यानंतर वर्मान 26 धावा काढल्या. त्यापैकी दोन चौकार त्याने मारले. त्यानंतर पंचवीस धावा चौदा बॉलमध्ये पोलार्डने काढल्या. किशनने तेरा, उनाडकटने चौदा, शर्मा रोहितने सहा धावा काढल्या. यामुळे मुंबई इंडियन्सला 181 धावांपर्यंतच पोहचता आलं आणि लखनौचा 18 धावांनी विजय झाला. लखनौला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर लखनौच्या संघाने जोरदार फलंदाजी करायला सुरवात केली. यावेळी 60 बॉलमधे सर्वाधिक 103 धावा केएल राहुलने काढल्या. यामध्ये त्याने तब्बल 9 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे राहुलने आजच्या सामन्यात आयपीएलमधलं तिसरं शतक पूर्ण केलंय. राहुलनंतर सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला मनीष पांडे. याने 29 बॉलमध्ये 38 धावा काढल्या. यापैकी सहा चैकार मनीष पांडेनं मारले. यानंतर डी कॉकने 24 धावा तेरा बॉलमध्ये काढल्या. यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. दीपक हुड्डाने 8 बॉलमध्ये 15 धावा काढल्या. यामध्ये दीपकने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर स्टॉईनसने नऊ बॉलमध्ये दहा धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार मारला आहे. क्रुणाल पंड्याने एक बॉलमध्ये एक रन काढला. अशा प्रकारे लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं होतं.

Key Events

लखनौ आतापर्यंत पाच सामने खेळलाय

लखनौ पाच सामन्यापैकी तीन सामने जिंकलाय

मुंबई इंडियन्सचा संघ सलग पाच सामने हरलाय

आजच्या मुंबई संघाच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 16 Apr 2022 07:26 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या 19 ओवरमध्ये 174 धावा

    मुंबई इंडियन्सच्या 19 ओवरमध्ये 174 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 07:18 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या 18 ओवरमध्ये 157 धावा

    मुंबई इंडियन्सच्या 18 ओवरमध्ये 157 धावा


  • 16 Apr 2022 06:59 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या 125 धावा

    मुंबई इंडियन्सच्या 15 ओवरमध्ये 125 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 06:31 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या 10 ओवरमध्ये 86 धावा

    मुंबई इंडियन्सच्या 10 ओवरमध्ये 3 बाद 86 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 06:30 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या 81 धावा

    मुंबई इंडियन्सच्या 81 धावा झाल्या असून 3 विकेट गेल्या आहेत.

    वाचला re..?

  • 16 Apr 2022 06:12 PM (IST)

    इशान किशन आऊट

    इशान किशन आऊट झाला असून मुंबई इंडियन्सच्या तीन बाद 57 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 06:09 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या 57 धावा

    मुंबई इंडियन्सने 6 ओवरमध्ये 57 धावा काढल्या आहेत. तर दोन बाद झाले आहेत.

  • 16 Apr 2022 05:49 PM (IST)

    रोहित शर्मा आऊट, इंडियन्सला पहिला झटका

    रोहित शर्मा आऊट झाला असून इंडियन्सला पहिला झटका बसला आहे. मुंबईचे 1 बाद 16 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 05:37 PM (IST)

    इशान किशनचा पहिल्याच बॉलवर चौकार

    इशान किशननं पहिल्याच बॉलवर चौकार मारला असून मुंबई इंडियन्सनं जोरदार सुरुवात केली आहे.

  • 16 Apr 2022 05:20 PM (IST)

    लखनौकडून इंडियन्सला 200 धावांचे टार्गेट

    लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 4 बाद 199 धावा काढल्या आहेत.  लखनौनं मुंबई इंडियन्सला 200 धावांचं लक्ष्य दिलंय.

  • 16 Apr 2022 05:17 PM (IST)

    दीपक हुड्डा आऊट, लखनौला चौथा झटका, LSGच्या 198 धावा

    दीपक हुड्डा आऊट झाला आहे. लखनौला चौथा झटका बसला असून LSGच्या 198 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 05:14 PM (IST)

    केएल राहुलचं तिसरं शतक

    आयपीएलमध्ये केएल राहुलचं तिसरं शतक झालंय.

  • 16 Apr 2022 05:09 PM (IST)

    दीपक हुड्डाचा षटकार, लखनौच्या 184 धावा

    दीपक हुड्डाने 18 ओवरच्या तिसऱ्या बॉलमध्ये षटकार मारला असून लखनौच्या 184 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 05:06 PM (IST)

    लखनौच्या 18 ओवरमध्ये 173 धावा

    लखनौने 18 ओवरमध्ये 173 धावा काढल्या आहेत. तर आतापर्यंत 3 विकेट गेल्या आहेत.

  • 16 Apr 2022 05:00 PM (IST)

    लखनौच्या 17 ओरवमध्ये 164 धावा

    लखनौच्या 17 ओरवमध्ये 164 धावा झाल्या आहे.

  • 16 Apr 2022 04:56 PM (IST)

    रोहितकडून मार्कस झेलबाद

    रोहितकडून मार्कस झेलबाद झाला असून लखनौच्या 156 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:53 PM (IST)

    लखनौच्या 16 ओवरमध्ये 155 धावा

    लखनौने 16 ओवरमध्ये 155 धावा काढल्या आहेत. आता फक्त चारच ओवर बाकी आहे.

  • 16 Apr 2022 04:45 PM (IST)

    राहुलचा पुन्हा षटकार, 15 ओवरमध्ये लखनौच्या दीडशे धावा

    राहुलने चौदाव्या ओवरच्या अखेरच्या बॉलवर षटकार मारला आहे. 15 ओवरमध्ये लखनौच्या दीडशे धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:43 PM (IST)

    राहुलचा पुन्हा षटकार, लखनौच्या 142 धावा

    राहुलने ओवरच्या  2 बॉलवकर पुन्हा षटकार मारला असून लखनौच्या 142 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:41 PM (IST)

    मार्कसचा षटकार, लखनौ 14 ओवरमध्ये 132

    मार्कसने षटकार मारला असून लखनौच्या 14 ओवरमध्ये 132 धावाच्या झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:36 PM (IST)

    मनीष पांडे आऊट

    मनीष पांडे आऊट झाला असून लखनौला दुसरा झटका बसला आहे. लखनौच्या 124 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:35 PM (IST)

    केएल राहुलचा चौकार, लखनौच्या 13 ओवरमध्ये 124 धावा

    केएल राहुलने 12 व्या ओवरच्या अखेरच्या बॉलवर चौकार मारला आहे. लखनौच्या 13 ओवरमध्ये 124 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:31 PM (IST)

    केएल राहुलचं अर्धशतक

    केएल राहुलने 33 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय.

  • 16 Apr 2022 04:28 PM (IST)

    मनीषचा चौकार, लखनौच्या 12 ओवरमध्ये 106 धावा

    मनीषने अकराव्या ओवरच्या अखेरच्या बॉलवर चौकार मारला आहे. लखनौच्या 12 ओवरमध्ये 106 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:18 PM (IST)

    राहुलचा षटकार, लखनौच्या 10 ओवरमध्ये 94 धावा

    राहुलने नवव्या ओवरच्या चौथ्या बॉलमध्ये षटकार मारला आहे. लखनौच्या 10 ओवरमध्ये 94 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:12 PM (IST)

    लखनौच्या 9 ओवरमध्ये 84 धावा

    मनीष पांडेचे सलग 2 चौकार मारले असून लखनौच्या 9 ओवरमध्ये 84 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:09 PM (IST)

    मनीष पांडेचे सलग 2 चौकार

    मनीष पांडेचे सलग 2 चौकार, लखनौच्या 80 धावा झाल्या आहेत.  सातव्या ओवरच्या पाचव्या आणि सहाव्या बॉलवर मनीषने हे चौकार मारले आहेत.

  • 16 Apr 2022 04:05 PM (IST)

    लखनौच्या 7 ओवरध्ये 61 धावा

    लखनौच्या 7 ओवरध्ये 61 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 04:02 PM (IST)

    लखनौच्या 6 ओवरध्ये 57 धावा

    लखनौने 6 ओवरध्ये 57 धावा काढल्या आहेत. तर विकेट गेली आहे.

     

  • 16 Apr 2022 03:58 PM (IST)

    लखनौला पहिला झटका, डी कॉक आऊट

    लखनौला पहिला झटका बसला असून पाचव्या ओवरच्या तिसऱ्या बॉलमध्ये डी कॉक आऊट झाला आहे.

  • 16 Apr 2022 03:56 PM (IST)

    केएल राहुलचा षटकार

    केएल राहुलचा षटकार मारला असून लखनौच्या 5 ओवरमध्ये 46 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 03:55 PM (IST)

    केएल राहुलचा तिसरा चौकार, लखनौच्या 40 धावा

    केएल राहुलचा तिसरा चौकार मारला असून लखनौच्या 40 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 03:51 PM (IST)

    क्या बात है! राहुलचा चौकार

    चौथ्या ओवरच्या पहिल्या बॉलमध्ये राहुलने चौकार मारला आहे.

     

  • 16 Apr 2022 03:50 PM (IST)

    लखनौच्या 4 ओवरमध्ये 30 धावा

    लखनौने 4 ओवरमध्ये 30 धावा काढल्या आहेत.

  • 16 Apr 2022 03:47 PM (IST)

    गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह मैदानात

  • 16 Apr 2022 03:45 PM (IST)

    लखनौच्या 3 ओवरमध्ये 27 धावा

    लखनौने 3 ओवरमध्ये 27 धावा काढल्या आहेत.

  • 16 Apr 2022 03:43 PM (IST)

    क्विंटन डी कॉकचे सलग 2 चौकार

    क्विंटन डी कॉकने अश्विनच्या बॉलवर सलग 2 चौकार मारले आहेत. दुसऱ्या ओवरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलमध्ये हे चौकार कॉकने लगावले आहे.

  • 16 Apr 2022 03:40 PM (IST)

    लखनौच्या 2 ओवरमध्ये 16 धावा

    लखनौने 2 ओवरमध्ये 16 धावा काढल्या आहेत.

  • 16 Apr 2022 03:38 PM (IST)

    क्विंटन डी कॉकचा चौकार

    क्विंटन डी कॉकचा चौकार

  • 16 Apr 2022 03:35 PM (IST)

    लखनौच्या पहिल्या ओवरमध्ये 7 धावा

    लखनौच्या पहिल्या ओवरमध्ये सात धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 03:34 PM (IST)

    चंद्रकांत दादांनी हिमालयात जाण्याचा शब्द फिरवला – एकनाथ खडसे

    – चंद्रकांत दादांनी हिमालयात जाण्याचा शब्द फिरवला भाजपाच्या प्रदेक्षाध्यक्षांनी दिलेला शब्द इतक्या लवकर फिरवणे या बाबत आश्चर्य

    – शब्द देतांना विचारपुर्वक विचार करायला हवा होता अथवा त्याचे पालन करावयास हवे होते

    – चंद्रकांत दादांनी अनेक वेळा अशा घोषणा केल्या मात्र त्यांची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे त्यांची यापुढे विश्वासहार्ता राहीलेली नाही.

    खडसे ऑन कोल्हापुर विजय
    – महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातुन हा विजय महत्वाचा आणि राजकारणीची भावी दिशा ठरवणारा

    – तिन्ही पक्ष एकदिलाने लढले तर कोणत्याही पक्षाचा पराभव करु शकतो
    – कार्यकर्त्यांन मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असुन भविष्यात अशाच पद्धतीने एकत्र चालण्याची गरज
    – हिदुत्ववादाचा मोठा वापर केला गेला मात्र जनता सुज्ञ

    – भाजपाचा हा हिदुत्वाचा वापर राजकारण आणि निवडणुकांपुरता करतो त्यामुळेच त्यांचा हा आताताई पणा मतदारांनी नाकारला

  • 16 Apr 2022 03:32 PM (IST)

    दुसऱ्या बॉलमध्ये राहुलचा चौकार

    पहिल्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये राहुलने चौकार मारला आहे.

  • 16 Apr 2022 03:29 PM (IST)

    लखनौ संघाचे खेळाडू

    LSGचे प्लेईंग इलेवन

    केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, एंड्रयू टाय, रवि बिश्नोई, आवेश खान.

  • 16 Apr 2022 03:26 PM (IST)

    टॉस कोण जिंकणार? मुंबई की लखनौ?

    थोड्याच वेळात टॉस होणार असून मुंबई आणि लखनौचा संघ सज्ज झाला आहे.