Coach | गौतम गंभीर आणि राहुल द्रविड दोघांमध्ये तो सर्वात मोठा फरक, ऋषभ पंतने खरं सांगून टाकलं

| Updated on: Sep 07, 2024 | 4:14 PM

टीम इंडियाला आता नवीन कोच मिळाले आहेत. त्यानंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकत आपला पहिली मालिका जिंकली होती. तर वन डे मालिकेत टीम इंडियाला गमवावी लागली. राहुल द्रविड आणि गौत गंभीर दोघांत्या कोचिंगमध्ये काय बदल आहे. यावर ऋषभ पंत याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Coach | गौतम गंभीर आणि राहुल द्रविड दोघांमध्ये तो सर्वात मोठा फरक, ऋषभ पंतने खरं सांगून टाकलं
Follow us on

टीम इंडियाचे माजी कोच राहुल द्रविड यांच्या कार्यकालात मोठी कामगिरी झाल्याचं पाहायला मिळालं. राहुल द्रविड असताना टीम इंडियाने आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप 2024 वर नाव कोरलं. त्यासबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दोन्ही फायनलमध्ये टीम इंडियाने धडक मारली होती. यशस्वी कार्यकालानंतर आता बीसीसीआयने माजी खेळाडू गौतम गंभीर याची टीमचा हेड कोच म्हणून नियुक्ती केली आहे. गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्याबद्दल टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतने मोठे विधान केले आहे.

राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांच्यामधील फरकाबद्दल बोलताना, द्रविड हा एक माणूस आणि कोच म्हणून बॅलन्स होता. पण गंभीर हा खूप जास्त रागीट आहे. काहीही झालं तरी गौतलमा विजय मिळवणं महत्त्वाचं वाटतं. दोघेांच्याही पॉझिटिव्ह आणि निरेटिव्ह बाजू आहेत प्रत्येक माणसावर अवलंबून असतं की ते कोणत्या गोष्टीवर फोकस ठेवतात, असं ऋषफ पंत म्हणाला.

ऋषभ पंत याने जिओ सिनेमावर हे वक्तव्य केलं आहे. अपघात झाल्यावर मैदानात उतरलेल्या पंतला टीमनेही चांगला पाठिंबा. आताच भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपमध्येही पंत संघाचा सदस्य होता ऋषभ पंत याने जिओ सिनेमावर हे वक्तव्य केलं आहे. अपघात झाल्यावर मैदानात उतरलेल्या पंतला टीमनेही चांगला पाठिंबा. आताचा भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपमध्येही पंत संघाचा सदस्य होता. ऋषभ पंत याने जिओ सिनेमावर हे वक्तव्य केलं आहे. अपघात झाल्यावर मैदानात उतरलेल्या पंतला टीमनेही चांगला पाठिंबा. आताचा भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपमध्येही पंत संघाचा सदस्य होता. वर्ल्ड कपमधील सुरूवातीच्या तीन सामन्यात त्याने विषेश खेळी केलीली.