जोहान्सबर्ग : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आज पहिला वन डे सामना होणार आहे. या सामन्यामध्ये के. एल. राहुल टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. आजच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर आजच्या संघामध्ये कोणाला कॅप्टन करणार? यासाठी खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
यष्टिरक्षक: केएल राहुल,
फलंदाज: रॅसी व्हॅन डर डुसेन, श्रेयस अय्यर, डेव्हिड मिलर, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन
अष्टपैलू: एडन मार्करम, अक्षर पटेल
गोलंदाज : अर्शदीप सिंह , नांद्रे बर्गर, आवेश खान
आजच्या संघामध्ये कॅप्टन कोणाला करणारा अनेकांना प्रश्न पडला आहे. श्रेयस अय्यर किंवा अर्शदीप सिंह या दोघांपैकी एका कोणाला तरी कॅप्टन करू शकता. तर उपकर्णधार म्हणून के.एल. राहुल किंवा हेनरिक क्लासेन यांच्यामधील एकाची निवड करू शकता. तीन सामन्यांची मालिका असणार असून पहिला सामन्यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ: रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी, लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर, ओटनील बार्टमन, मिहलाली मपोंगवाना, काइल वेरेन
भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C/W), रिंकू सिंग, अक्षर पटेल, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल, तिलक वर्मा, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, आकाश दीप