मुंबई : साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियामधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना डर्बन येथे पार पडला जाणार आहे. टी-20 मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलं आहे. आजच्या सामन्याआधी पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यासाठी तुम्ही ड्रीम 11 लावत असाल तर खाली एक संघ दिलेला आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमची ड्रीम 11 बनवण्यास नक्की मदत होऊ शकते. या संघामध्ये कोणाला कॅप्टन केलं आहे जाणून घ्या.
विकेटकीपर: ईशान किशन
बल्लेबाज: शुभमन गिल , ऋतुराज गायकवाड, रीज़ा हेंड्रिक्स
ऑलराउंडर: रवींद्र जडेजा, मार्को यान्सन
गेंदबाज: गेराल्ड कोएत्ज़ी , केशव महाराज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
वरील दिलेल्या संघामध्ये कर्णधार आणि उपकर्णधार कोणाला करणारा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खेळपट्टीचा रिपोर्ट पाहता आजचा सामना हायस्कोरिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण या खेळपट्टीवर बॉल बॅटवर चांगला येऊ शकतो त्यामुळे बॅट्समनना याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
टॉस झाल्यावर संघातील कॅप्टन आणि उपकर्णधारांची निवड करा. जर टीम इंडियाची पहिली बॅटींंग आली तर शुबमन गिल याला कर्णधार करा आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोएत्ज़ी याला उपकर्णधार करा.
3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.