नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA 2nd t20) सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं (South Africa) नाणेफेक जिंकली असून भारत (Team India) पहिले फलंदाजी करणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं आपल्या संघात बदल केला आहे. लुंगी एनगिडी संघात आलाय. तबरेज शम्सी बाद झालाय. भारतीय संघात कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या सामन्यात ज्या संघानं विजय मिळवला त्याचं संघासोबत रोहित शर्मा आलाय.
South Africa win the toss and will bowl first in Guwahati ?#INDvSA | Scorecard: https://t.co/jYtuRUcl0f pic.twitter.com/aQhv4nX28u
— ICC (@ICC) October 2, 2022
दुसऱ्या सामन्यात भारताच्या नजरा मालिका जिंकण्यावर असतील. टीम इंडिया या कामात यशस्वी ठरली तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत प्रथमच पराभूत करू शकेल. तर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा या मालिकेत पुनरागमनावर असणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या…
South Africa have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I.
A look at #TeamIndia‘s Playing XI here ??
Live – https://t.co/R73i6RryDA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/gnw3eUMWPD
— BCCI (@BCCI) October 2, 2022
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, दीपक चहर, हर्षल पटेल.
2ND T20I. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, S Yadav, R Pant (wk), D Karthik, A Patel, H Patel, R Ashwin, D Chahar, A Singh. https://t.co/R73i6R9pps #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 2, 2022
टेम्बा बावुमा (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रुसो, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी, केशव महाराज
2ND T20I. South Africa XI: Qd Kock (wk), T Bavuma (c), R Rossouw, A Markram, D Miller, T Stubbs, W Parnell, K Rabada, K Maharaj, A Nortje, L Ngidi. https://t.co/R73i6R9pps #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 2, 2022
सुनील गावसकर यांनी खेळपट्टीच्या अहवालात म्हटलंय की, ‘खेळपट्टीवरील तडे उघडू शकतात आणि तसे झाल्यास गोलंदाजांना मदत होईल. मोठी धावसंख्या मिळण्याची आशा नाही. फिरकीपटूंना खूप मदत मिळेल.’