2023 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणारे फलंदाज, टीम इंडियाचा खेळाडू नंबर 1

| Updated on: Jan 01, 2024 | 6:43 PM

2023 या वर्षात टीम इंडियाच्या आणि इतर संघांच्या फलंदाजांनी दे दणादण बॅटिंग करत शतकं झळकावली. मात्र यामध्ये नंबर 1 कोण? पहिल्या 5 फलंदाजांमध्ये टीम इंडियाचे किती फलंदाज? पाहा सर्व यादी.

1 / 5
टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने 2023 या वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली. विकाटने 35 सामन्यांमध्ये 8 शतकं लगावली.

2 / 5
दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा युवा ओपनर शुबमन गिल आहे. गिलने 48 सामन्यांमध्ये 7 शतकं लगावली.

3 / 5
न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल याने 50 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 6 शतक झळकावली. डॅरेलने या दरम्यान 1 हजार 988 धावा केल्या.

4 / 5
चौथ्या क्रमांकावर एकूण 3 फलंदाज आहे. यामध्ये  बांगलादेशचा नजमूल हुसैन शांतो, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनव्हे याचा समावेश आहे. या तिघांनी प्रत्येकी 5-5 आंतरराष्ट्रीय शतकं लगावली आहेत.

5 / 5
इतकंच नाही, तर 2023 मध्ये बहुतांश फलंदाजांनी 4 आंतरराष्ट्रीय शतकं लगावली. यामध्ये टेम्बा बावुमा, फखर झमान, एडन मारक्रम, डेव्हिड मलान आणि रोहित शर्मा अशा 5 जणांचा समावेश आहे.