World Cup 2023 : सिराज मियाचा नादच खुळा, ना बुमराह ना शमी मोहम्मद सिराजचा हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडला!

| Updated on: Oct 01, 2023 | 10:35 PM

मोहम्मद सिराज वनडे मध्य जगातील नंबर वनचा गोलंदाज बनला आहे. आशिया कप फायनलमध्ये केलेल्या घातकक गोलंदाजीनंतर सिराजने आपली वेगळी छाप पाडली आहे. सिराजने एक अनोखा विक्रम रचला आहे जो ना शमीला ना बुमराहला जमला.

1 / 4
मोहम्मद सिराजने 19  च्या सरासरीने आपल्या वन डे विकेट्स घेतल्या आहेत. या यादीमध्ये सिराज पहिल्या क्रमांकावर आहे.

2 / 4
या यादीमध्ये अमित मिश्रा दुसऱ्या स्थानावर असून त्याने 23.60 च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत,

3 / 4
या यादीत जसप्रीत बुमराह 24.09 च्या गोलंदाजी सरासरीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

4 / 4
यानंतर कुलदीप यादव 25.66 च्या गोलंदाजीच्या सरासरीसह चौथ्या स्थानावर आहे.