मुंबई : बहुप्रतिक्षित टाटा आयपीएलला (Tata IPL) सुरुवात झाली आहे. दरम्यान 99 देशांमध्ये या स्पर्धेच्या प्रसारणासाठी स्ट्रिमिंग अधिकार (Broadcasting Rights) यपटीव्हीने (YuppTV) मिळवले आहेत. 29 मे 2022 पर्यंत प्रसारणासह यपटीव्हीचे ग्राहक सामने पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. या सामन्यांचे प्रसारण ऑस्ट्रेलिया, कॉन्टिनेण्टल युरोप, आग्नेय आशिया (सिंगापूर वगळून), मलेशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, मध्य आशिया, श्रीलंका, पाकिस्तान, जपान, नेपाळ, भूतान, मालदिव आदी देशांमध्ये यपटीव्हीवर करण्यात येईल. यपटीव्हीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय रेड्डी म्हणाले, “क्रिकेट पाहण्यासाठी नेहमीच प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असते आणि आयपीएलने त्याच्याशी संबंधित फॉरमॅटमध्ये नवीन बदल केले आहेत. प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद देण्याच्या उद्देशाशी संलग्न राहत आम्हाला जगभरातील 99 देशांपर्यंत या स्पर्धेचे प्रसारण विस्तारित करण्यामध्ये पसंतीचे स्ट्रिमिंग व्यासपीठ असण्याचा आनंद होत आहे.”
रेड्डी म्हणाले, रेड्डी “आम्ही खात्री घेत आहोत की, आमचे प्रबळ बॅकएण्ड तंत्रज्ञान भारताला आंतरराष्ट्रीय लीग्जच्या संदर्भात जगभरात सर्वोच्च स्थान मिळवून देणा-या खेळाची विनाव्यत्यय, रिअल-टाइम स्ट्रिमिंग सेवा देईल.”
डिस्नी स्टारच्या अॅक्विझिशन अॅण्ड सिन्डिकेशन – स्पोर्टसचे प्रमुख हॅरी ग्रिफिथ म्हणाले “आम्हाला यपटीव्ही सोबतचा दीर्घकालीन सहयेाग सुरू ठेवण्याचा आनंद होत आहे, जे जगभरातील भारतीय समूहांना जागतिक दर्जाच्या कन्टेन्टचे मनोरंजन देते. टाटा आयपीएल 2022 सुरू झाल्यापासून सर्वात मोठे व सर्वात उत्साहवर्धक पर्व असण्याची खात्री देते.”
दरम्यान, आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार यपटीव्हीने किती रुपयांमध्ये खरेदी केले आहेत, याबाबतची माहिती जाहीर केलेली नाही.
26 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
27 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30 वाजता) – ब्रेबोर्न स्टेडियम
27 मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
28 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
29 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
30मार्च – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
31 मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
1 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
2 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता) – डी. वाय. पाटील स्टेडियम
2 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
3 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
4 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
5 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
7 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
8 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
9 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
9 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
10 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30 वाजता)
10 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
11 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
12 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
13 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
14 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
15 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
16 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
17 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
17 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
18 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
19 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
20 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
21 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
22 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
23 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
23 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
24 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
25 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
26 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
26 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
28 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
29 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
30 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
30 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
1 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
2 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
2 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
3 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
4 मे – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
5 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
6 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7 मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता)
7 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
8 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
8 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
9 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
10 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
11 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
14 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
15 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
15 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
16 मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
17 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
18 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
19 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स
20 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
21 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
22 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज
इतर बातम्या
‘मी अनुष्काकडे बघितलं, ती एवढचं म्हणाली, मला सांगू नको, तिला माहित होतं’
Parthiv Patel on Virat Kohli: ‘नीम पत्ता और सच…’, 24 तासात दुसऱ्यांदा विराटवर हल्लाबोल
SRH vs RR: फ्री डिनरसाठी Umran Malik आणि Nicholas Pooran मध्ये लागलेली पैज कोणी जिंकली?