मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि एफसी बायर्न क्लब जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात फुटबॉल स्पर्धा पार पडली. पहिल्या टप्प्यात जिल्हावार स्पर्धा झाल्यानंतर, विभागवार स्पर्धा पार पडली. विभागवार गटातून आता अंतिम फेरीत नऊ संघांची वर्णी लागली आहे. क्रीडा प्रबोधिनी (पुणे), फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल (नवी मुंबई), स्टेप्पिंग स्टोन हायस्कूल (औरंगाबाद), उस्मान आझाद उर्दु हायस्कूल (अकोला), बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (नाशिक), सेंट जॉन्स हायस्कूल (नागपूर), महाराष्ट्र हायस्कूल (कोल्हापूर), श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल (लातूर), नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूल (पुणे) या शाळांची वर्णी अंतिम टप्प्यात लागली आहे. या संघातील 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे आणि त्यांना प्रशिक्षणासाठी जर्मनीत पाठवलं जाणार आहे.
सेंट जॉन्स हायस्कूल (नागपूर) विरुद्ध बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (नाशिक) पूर्व उपांत्यपूर्व फेरीचा सामना यांच्यात रंगणार आहे. या संघातून विजयी संघाची उपांत्यपूर्व वर्णी लागणार आहे. या संघाची उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल (नवी मुंबई) सोबत लढत असणार आहे.
क्रीडा प्रबोधिनी, पुणे
युग झिंजे, वेदप्रकाश पटेल, जयदेव राठोड, ध्रूव गणोरे, यश कांबळे, दानिश अली, राजवीर गुरव, अफराज शेख, अविष्कार, उनावने, स्वराज सावंत, भार्गव शेलोकर, तौहिद अहमद, रुद्राक्ष जैस्वाल, रेहान सय्यद, शौर्यजीत पाटील, केविन गोन्सावलिस, मोहमद झैनुल अबेदिन, आदित्य लेकमी
फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल, नवी मुंबई
अर्सालान शेख, कविश साली, तनिष्क सिंग, विहान शर्मा, नेथान वाझ, रायन परेरा, संगमेश चारे, पृथ्वीराज राणावत, मोहम्मद झियान शेख, रुद्रा दावखार, झैन मोडक, कार्तिक मंधारे, सर्वेश यादव, लक्ष मालकर, आरुष राव, अधवेत सांळुखे, रियो पेन, अनवी काळे, आदित्य गुप्ता, आर्यन पिंगळे
स्टेप्पिंग स्टोन हायस्कूल, औरंगाबाद
हर्ष पाटील, यथार्थ दलाल, माज अहमद, पार्थ हांडे, पार्थ मोहेकर, आदित्य कुंदे, ओंकार निकम, वेद कुलकर्णी, अब्दुल शेख, झैद शेख, अभिराज अग्रहारकर, अमन खान, अरहम अली, रायन मोहम्मद, राज लहाने, रुहान शेख, अय्यद अन्वर, युनूस देशमुख, साद सय्यद, आर्यन सिंह हजारी
उस्मान आझाद उर्दु हायस्कूल, अकोला
मुदसीर खान, हुसैन खान, रझा खान, फैजल खान, सामी खान, शाहिद खान, मोहम्मद साबीर, अयान खान, मोहम्मद झैद, मोहम्मद यासा, मोहम्मद कामिल, मोहम्मद रेहान, अबुबकर अहमद, इब्तेसाम खान,मोहम्मद कामरान, सुभान खान
बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाशिक
आरव तांडले, जोनाथन मेंडेझ, ब्रायन कॉक्स, शादाब सय्यद, केल्विन पायपर, आदित्य शहा, रॉयस सिंह, गोवन सिंह, रुद्र पटेल, रायन धवरे, निबाश सिंह, कृष्ण सिंह, गंधार मयेकर, हृदय शहा, आदित्य सिंह, आदित महाडिक, हनीश सिंग, रणवीर कुमार, युवराज कदम
सेंट जॉन्स हायस्कूल, नागपूर
जोगराज बिट्टा, सुमित रणसिंग, एमडी महाविया, अब्दुल शेख, सिद्धार्थ वासनिक, ओजस सिराट, आर्यन कनोजिया, दुपांश थापा, मयंक बोडेले, शायान खान, इशांत कांबळे, तनय उमाटे, ऋषी गटलेवार, गारंग रंगारी, आशिसा जयश्री,इश्मीत बहोरिया, प्रज्वल साखरे, अभिमन्यू साखरे, नयन मर्दी, फिलिप तुडू, प्रणील घोषाल
महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर
प्रतीक पाटील, धनजय जाधव, इशान तिवले, शुभम कांबळे, समर्थ मोरबाळे, श्रेयस निकम, हर्षवर्धन पाटील, सर्वेश गवळी, संस्कार खोत, आयुष शिंदे, प्रथमेश बडगुजर, स्वयम जाधव, स्वरूप सुतार, पृथ्वीराज साळोखे, श्री भोसले, आदित्य पाटील, सोहम पाटील, इशान हिरेमठ, सुयश सावंत,आसिफ मकंदर
श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, लातूर
वेदांत सोळंके, ओंकार खंडेलवाल, रितेश कदम, आर्यन काजरे, स्वराज हांडे, श्रेयश सूर्यवंशी, देव बनसुडे, राहित नागटिळक, कुशल मुंदडा, संजोग सोनी, हर्ष शाक्यमुनी, एमडी नोमन घंटे, अबुझर सय्यद, साई शिवणे, श्रीनाश वर्मा, वरद जाधव, अजित माने, श्रीराज तापडीया, विवेकानंद धमाले, अभिजीत देशमुख
नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूल, पुणे
जॉय मोमिन, कायम पोहलिम, लीपा वालीम, वापा वालीम, आदित्य निकम, तेन्झिन लेकी, आर्यन चव्हाण, ग्रिशो खांगरीयू, अलोंग वालीम, पौतरंग हेंगलेउ, आदित्य संगमा, सोदेमसो ब्रू,तशी वायसेल, नांगमन सालनंग, हायगुइलुंग हायकुइलाक, तेन्झिन गेफेल, केइलेउलुंगबे हायकुबे, जाखी मनु, आदित्य माने, अभिजीत हरगुडे