Fifa World Cup Quarter Finals Schedule: मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात कधी होणार संघर्ष ? जाणून घ्या फिफा विश्वचषक उपांत्य फेरीचे वेळापत्रक

| Updated on: Dec 09, 2022 | 10:19 AM

मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात कधी होणार संघर्ष ?

Fifa World Cup Quarter Finals Schedule: मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात कधी होणार संघर्ष ? जाणून घ्या फिफा विश्वचषक उपांत्य फेरीचे वेळापत्रक
Fifa World Cup Quarter Finals Schedule
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : फिफा विश्वचषक (Fifa World Cup) कतारमध्ये (Qatar) सुरु झाल्यापासून चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. कारण परदेशातील अनेक फुटबॉलप्रेमी कतारमध्ये दाखल झाले आहेत. कतारमधील अलिशान जहाजामध्ये अनेक खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. सुरुवातीच्या काळात फिफा पाहायला गेलेल्या चाहत्यांना त्रास झाला. फिफा विश्वचषक उपांत्य फेरीचे (Quarter Finals) सामने आता सुरु होणार आहेत त्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात कधी होणार संघर्ष ?

आतापर्यंत अनेक सामने रोमांचक झाले आहेत, त्यामुळे मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यातला सामना कधी पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांची जोरदार चर्चा आहे. आठ टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत. त्यामुळे चार टीमचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. मेस्सीची अर्जेंटिंना आणि रोनाल्डोची पोर्तगाल टीम उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. पण मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात सामना होणार नाही. अर्जेंटीनाची मॅच सेमीफायनलमध्ये नेदरलॅंडविरुद्ध होणार आहे. तर पोर्तुगालची मॅच मोरक्कोसोबत होणार आहे.

क्वार्टर फाइनल आणि सेमीफाइनल का शेड्यूल

9 डिसेंबर – ब्राजील वि क्रोएशिया (रात्री 8.30 वाजता)
9 डिसेंबर – अर्जेंटीना वि नीदरलँड ( रात्री 12.30 बजे)
10 डिसेंबर – पुर्तगाल वि मोरक्को (रात्री 8.30 वाजता)
10 डिसेंबर – इंग्लड वि फ्रांस ( रात्री 12.30 बजे)

हे सुद्धा वाचा

फीफा वर्ल्ड कप सेमीफाइनल का शेड्यूल…

13 डिसेंबर – ब्राजील/क्रोएशिया वि. अर्जेंटीना/नीदरलँड ( रात्री 12.30 बजे)
14 डिसेंबर – पुर्तगाल/मोरक्को वि इंग्लैंड/फ्रांस ( रात्री 12.30 बजे)

तिसऱ्या क्रमांकासाठी लढत

17 डिसेंबर – दोन्ही सेमीफाइनलमध्ये हारने वाली टीम दरम्यान (रात्री 8.30 वाजता)

फायनल मुकाबला

18 डिसेंबर – दोन्ही सेमीफाइनलमध्ये जीतने वाली टीम मध्यभागी (रात्री 8.30 वाजता)