T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचे खेळाडू स्टाईलमध्ये, सोशल मीडियावर चर्चा

| Updated on: Oct 12, 2022 | 3:17 PM

मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर हे महत्त्वाचे गोलंदाज आज विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार आहेत.

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचे खेळाडू स्टाईलमध्ये, सोशल मीडियावर चर्चा
ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचे खेळाडू स्टाईलमध्ये, सोशल मीडियावर चर्चा
Image Credit source: twitter
Follow us on

टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) खेळण्यासाठी गेल्यापासून त्यांची अधिक चर्चा सुरु आहे. कारण सुरुवातीला टीम इंडियाचा अधिक फॉममध्ये असलेला फलंदाज विराट कोहलीचा सुटाबुटातला फोटो सगळ्यांच्या पसंतीला पडला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना जिंकल्यानंतर अनेक खेळाडूनी तिथं असलेल्या प्रेक्षकांची भेट घेतली आहे. इशान किशन आणि विराट कोहली यांनी प्रेक्षकांची भेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला होता.

मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर हे महत्त्वाचे गोलंदाज आज विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

T20 विश्वचषकापूर्वी द्रविड, कोहली, रोहित शर्मा या खेळाडूंची स्टाईल अधिक चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे क्रुझमधील तिघाचे फोटोची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.