ब्रिस्बेन : आज ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या मैदानावर न्यूझिलंड (NZ) आणि इंग्लंड (ENG) यांच्यात महामुकाबला सुरु आहे. इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडच्या जॉस बटलर (Jos Buttler) आणि हेल्सने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडची धावसंख्या 180 झाली आहे.
जॉस बटलरने आजच्या मॅचमध्ये तुफान फलंदाजी केली. 73 चेंडूत 47 धावा काढल्या. तर हेल्सने 40 चेंडूत 52 धावा काढल्या. लियाम लिव्हिंगस्टोन हा 20 धावा काढून बाद झाला. इतर खेळाडूंना चांगली फलंदाजी करता आली नाही, चुकीचे फटके मारल्याने इतर खेळाडू बाद झाले.
जॉस बटलरने आजच्या मॅचमध्ये तुफान फलंदाजी केली. 73 चेंडूत 47 धावा काढल्या.
The crisis man under pressure, Shubman Gill. pic.twitter.com/QYgkNkplcr
— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2022
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन:
जॉस बटलर, अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट