सिडनी : सिडनीच्या मैदानात (Sydney Stadium) चांगली खेळी केल्यामुळे पाकिस्तान टीम (Pakistan Team) फायनलमध्ये पोहोचली आहे. गोलंदाजांनी काल चांगली कामगिरी केली, त्याचबरोबर रिझवान आणि बाबरने (Babar Azam) सुद्धा चांगली फलंदाजी केली. त्यामुळे पाकिस्तान टीमचा विजय झाला. रविवारी फायनल मॅच होणार आहे. पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला आहे.आज इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात मॅच होणार आहे. यांच्यामध्ये जी टीम जिंकेल ती टीम पाकिस्तानविरुद्ध रविवारची मॅच खेळेल.
कालच्या मॅचमध्ये एका मुलीने कॅमेऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे अनेक प्रेक्षकांचं तिच्याकडे लक्ष होतं. त्या सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. कालच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीम जिंकावी म्हणून तिने अनेकदा पार्थना सुद्धा केली आहे. पाकिस्तान टीम फायनलमध्ये पोहोचल्यामुळे मुलीची प्रार्थना कामी आली असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे त्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्याकडे पाहून ती फ्लाइंग किस देत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे क्रिकेटचे चाहते सुद्धा त्या मुलीचे व्हिडीओ पाहून दिवाने झाले आहेत.
#PakvsNz
Congratulations pakistan on reaching final hoping for India vs Pakistan ? #PakvsNz #NZvPAK #INDvsPAK #INDvsENG pic.twitter.com/J1IIqAsfiZ— Anas Choudhary (@choudharyyshab) November 9, 2022
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे न्यूझिलंड टीमची धावसंख्या 153 झाली होती. त्यानंतर पाकिस्तानचे ओपनिंग फलंदाज बाबर आझम आणि रिझवान यांनी 105 धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तान टीमचा एकहाती विजय झाला.
#T20WorldCup #ICCT20WorldCup2022 #Semifinal #NZvsPAK #PAKvsNZ #Whitedressgirl #ICC #awesomegirl #whitedress
White dress girl pic.twitter.com/ovbcBhZJdq
— AnurAg rAwAl (@anuragrawal7865) November 9, 2022
आज टीम इंडिया आणि न्यूझिलंड यांच्यात एडलेडच्या मैदानात मॅच होणार आहे. आजच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आजच्या मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा आहे.