मुंबई : भारत आणि द. अफ्रिकेतील (Ind Vs Sa)दुसऱ्या टी-२० (2nd T20)मॅचमध्ये द. अफ्रिकेचा कॅप्टन चेंबा बावुमा याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय़ घेतला आहे. द. अफ्रिकेने त्यांच्या टीममध्ये (Indian Cricket Team)कोणताही बदल केलेला नाही. कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये ही मॅच होते आहे. तर टीम इंडियानेही पराभवानंतर तीच टीम ग्राऊंडवर उतरवली आहे. कटकमध्ये यापूर्वी द.य अफिरेकला विजय मिळाला आहे. दोन्ही टीममध्ये यापूर्वीही या ग्राऊंडवर मॅच झालेली आहे. 2015 साली एकच टी-20 चा सामना खेळण्यात आला होता. त्यात टीम इंडियाचा ६ विकेट्सनी पराभव झाला होता. आता जवळपास सात वर्षांनंतर दोन्ही टीम्स परत त्याच ग्राऊंडवर आमनेसामने येत आहेत. भारताला गेल्या सामन्यात हरवत अफ्रिकेने वर्ल्ड रेकॉर्डपासूनही दूर ठेवलं होतं. त्याचाच वचपा काढण्याचा प्रयत्न आज टीम इंडिया करताना दिसणार आहे.
A look at the Playing XI for the 2nd T20I.
Live – https://t.co/fLWTMjhyKo #INDvSA @Paytm https://t.co/CHnUIyzxlS pic.twitter.com/WGoEuX8X2m
— BCCI (@BCCI) June 12, 2022
South Africa have won the toss and will bowl first against #TeamIndia in the 2nd T20I.@Paytm #INDvSA pic.twitter.com/tXHUu1MyXJ
— BCCI (@BCCI) June 12, 2022
? Sound ?
Some cracking hits from the Captain and Vice-captain get the crowd going. ? ?#TeamIndia | #INDvSA | @RishabhPant17 | @hardikpandya7 | @Paytm pic.twitter.com/JoRKKzwvpJ
— BCCI (@BCCI) June 11, 2022
गेल्या सामन्यात भारता हा विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर होता. मात्र धावांचा डोंगर करूनही भारताला सुमार गोलंदाजीमुळे पराभव पत्करावा लागला होता. मात्र आज भारत त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या मानसिकतेने मैदानावर उतरला आहे. मात्र त्यासाठी भारताला चमकदार खेळ दाखवावा लागणार आहे. एवढं मात्र नक्की. आता गेल्या पराभवाचा वचपा निघणरा का हे सामना संपल्यावरच कळेल.