अबुधाबी : राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 7 विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 126 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान राजस्थानने 3 विकेट गमावत 15 चेंडू राखत पूर्ण केले. राजस्थानकडून जोस बटलरने नाबाद 70 धावांची धमाकेदार खेळी केली. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. राजस्थानने या विजयासह मोसमातला चौथा विजय साजरा केला. या विजयासह राजस्थानने पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर झेप घेतली. ipl 2020 csk vs rr live score update today cricket match chennai super kings vs rajasthan royals live लाईव्ह स्कोअर
https://twitter.com/IPL/status/1318241666076037120
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची निराशाजनक सुरुवात झाली. राजस्थानने पहिल्या 3 विकेट झटपट गमावल्या. आक्रमक फलंदाज बेन स्टोक्सला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. स्टोक्सच्या रुपात राजस्थानला 26 धावांवर पहिला धक्का लागला. यानंतर रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन झटपट बाद झाले. उथप्पाला 4 धावाच करचा आल्या. तर संजू सॅमसनला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे राजस्थानची स्थिती 4.3 ओव्हरमध्ये 28-3 अशी झाली होती.
यानंतर जोस बटलर आणि स्टीव्ह स्मिथने राजस्थानचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची विजयी भागीदारी केली. जोस बटलरने 48 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. यात त्याने 2 सिक्स आणि 7 फोर लगावले. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही नाबाद 26 धावा केल्या. यात त्याने 2 फोर ठोकले. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर जोश हेझलवूडने 1 विकेट घेतली.
त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद 35 धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनीने 28 धावांची खेळी केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवितया या चौघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईने ठराविक अंतराने झटपट 4 विकेट गमावले. त्यामुळे चेन्नईची 56-4 अशी स्थिती झाली. मात्र कर्णधार महेंद्रसिंह धोनी-रवींद्र जडेजा या दोघांनी चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागादारी केली. यानंतर धोनी 28 धावांवर बाद झाला. धोनीने या खेळीत 2 फोर लगावले. धोनीनंतर मैदानात आलेल्या केदार जाधवच्या सोबतीने जडेजाने चेन्नईला 125 धावांपर्यंत पोहचवले. जडेजाने 30 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार लगावले.
[svt-event title=”राजस्थानचा चेन्नईवर दणदणीत विजय” date=”19/10/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थानचा ‘हल्लाबोल’, चेन्नईवर 7 विकेटने मात https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थान 17 ओव्हरनंतर” date=”19/10/2020,10:52PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थान 124-3 (17 Over) स्टीव्ह स्मिथ-25*, जोस बटलर-69*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थान मजबूत स्थितीत, 14 ओव्हरनंतर स्कोअर” date=”19/10/2020,10:38PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थान 92-3 (14 Over) स्टीव्ह स्मिथ-15*, जोस बटलर-47*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थान 7 ओव्हरनंतर” date=”19/10/2020,10:03PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थान 40-3 (7 Over)
स्टीव्ह स्मिथ-3*, जोस बटलर-9*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थानला तिसरा दणका” date=”19/10/2020,9:51PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थानला तिसरा धक्का, संजू सॅमसन शून्यावर आऊट https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थान 4 ओव्हरनंतर” date=”19/10/2020,9:49PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थान 28-2 (4 Over)
स्टीव्ह स्मिथ-0*, संजू सॅमसन-0*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थानला दुसरा धक्का” date=”19/10/2020,9:46PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : स्टोक्स पाठोपाठ रॉबिन उथप्पा आऊट, राजस्थानला दुसरा धक्का https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थानला पहिला झटका” date=”19/10/2020,9:43PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थानला पहिला धक्का, बेन स्टोक्स आऊट https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थान 1 ओव्हरनंतर” date=”19/10/2020,9:34PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थान 10-0 (1 Over)
रॉबिन उथप्पा-0*, बेन स्टोक्स -9*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”रॉबिन उथप्पा-बेन स्टोक्स सलामी जोडी मैदानात” date=”19/10/2020,9:27PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 126 धावांचे आव्हान https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 126 धावांचे आव्हान” date=”19/10/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : रवींद्र जडेजा-महेंद्रसिंह धोनी जोडीची अर्धशतकी भागीदारी, राजस्थानला विजयासाठी 126 धावांचे आव्हान https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नईचा अर्ध संघ तंबूत ” date=”19/10/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नईला पाचवा धक्का, महेंद्रसिंह धोनी रनआऊट https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नई 16 ओव्हरनंतर” date=”19/10/2020,8:50PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नई 96-4 (16 Over)
महेंद्रसिंह धोनी-20*, रवींद्र जडेजा -20*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नई 12 ओव्हरनंतर” date=”19/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नई 68-4 (12 Over)
महेंद्रसिंह धोनी-7*, रवींद्र जडेजा -7*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नईला चौथा धक्का” date=”19/10/2020,8:21PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नईला चौथा दणका, अंबाती रायुडू आऊट https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नईला तिसरा धक्का” date=”19/10/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नईला तिसरा झटका, सॅम करण आऊट https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नई पावरप्लेनंतर” date=”19/10/2020,8:01PM” class=”svt-cd-green” ]
#CSK lose two wickets in the powerplay.
Faf and Watson depart in quick succession.
Live – https://t.co/KfJxeB7QNi #Dream11IPL pic.twitter.com/DxmfD9NGWb
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नईला दुसरा धक्का” date=”19/10/2020,7:49PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नईला दुसरा झटका, शेन वॉटसन आऊट https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”जोस बटलरचा भन्नाट कॅच, फॅफ डु प्लेसिस आऊट” date=”19/10/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नईला पहिला धक्का, फॅफ डु प्लेसिस आऊट https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नई 2 ओव्हरनंतर” date=”19/10/2020,7:40PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नई 10-0 (2 Over)
सॅम करण-2*, फॅफ डु प्लेसिस-8*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नई 1 ओव्हरनंतर” date=”19/10/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नई 2-0 (1 Over)
सॅम करण-1*, फॅफ डु प्लेसिस-1*https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”19/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात, सॅम करण-फॅफ डु प्लेसिस सलामी जोडी मैदानात https://t.co/RCOiAXVHVg #CSK #RR #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”19/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]
A look at the Playing XI for #CSKvRR #Dream11IPL pic.twitter.com/VNQssYAFRz
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
[svt-event title=”असा आहे राजस्थानचा संघ” date=”19/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]
Match 37. Rajasthan Royals XI: R Uthappa, B Stokes, S Samson, S Smith, J Buttler, R Parag, R Tewatia, J Archer, S Gopal, A Rajpoot, K Tyagi https://t.co/St5iaCvwkh #CSKvRR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नई प्लेइंग इलेव्हन” date=”19/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]
Match 37. Chennai Super Kings XI: S Curran, F du Plessis, S Watson, A Rayudu, MS Dhoni, R Jadeja, K Jadhav, J Hazlewood, P Chawla, D Chahar, S Thakur https://t.co/St5iaCvwkh #CSKvRR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
[svt-event title=”धोनीचा 200 वा सामना” date=”19/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]
Presenting to you the first ever player to play 200 IPL games.#Dream11IPL pic.twitter.com/spgLX2ksz1
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
[svt-event title=”चेन्नईने टॉस जिंकला” date=”19/10/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ]
#CSK have won the toss and they will bat first against #RR.#Dream11IPL pic.twitter.com/RQiYflhE8T
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
The Sheikh Zayed Stadium in Abu Dhabi will host Match 37 of #Dream11IPL 2020 when #CSK face #RR today.
Preview by @ameyatilak https://t.co/MEg19Xm9VM #Dream11IPL pic.twitter.com/vUxm1fXgQD
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांची पॉइंट्सटेबलमध्ये सारखीच स्थिती आहे. चेन्नई आणि राजस्थानने आतापर्यंत एकूण 9 सामन्यातून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानच्या तुलनेत चेन्नईचा नेट रनरेट काहीअंशी चांगला आहे. त्यामुळे चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये 7 व्या तर राजस्थान 8 व्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई आणि राजस्थान यांच्यात एकूण 22 सामने खेळण्यात आले आहेत. या 22 पैकी 14 सामन्यात चेन्नईने 14 सामने जिंकले आहेत. तर राजस्थाननेही 8 सामन्यात चेन्नईला पराभूत केलं आहे. यंदाच्या मोसमात याआधी चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात 22 सप्टेंबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला 16 धावांनी पराभूत केलं होतं.
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहीर, मिचेल सेंटनर, जोश हेझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, नारायण जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.
राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अंड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओशेन थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.
संबंधित बातम्या :
IPL 2020, RR vs CSK : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात
IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी
ipl 2020 csk vs rr live score update today cricket match chennai super kings vs rajasthan royals live