अबुधाबी : सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) दणदणीत विजय मिळवला आहे. हैदराबादने कोलकाताला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने सहज पूर्ण केलं. त्याआधी सुपर ओव्हर खेळायला आलेल्या हैदराबादला लॉकी फर्गयुसनने भेदक माऱ्याच्या जोरावर 2 विकेट घेत 2 धावांवरच रोखले.
That's that from Match 35.@KKRiders win in the Super Over against #SRH.#Dream11IPL pic.twitter.com/KooTSzHDyH
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
त्याआधी हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. मैदानात असलेल्या डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजी करत हैदराबादला सामन्यात कायम ठेवलं. अशा प्रकारे हैदराबादला शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. पण आंद्रे रसेलने टाकलेल्या अचूक चेंडूमुळे हैदराबादला 1 धावच काढता आली. त्यामुळे सामना 163 धावांवर बरोबरीत सुटला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक नाबाद 47 धावांची खेळी केली. जॉनी बेयरस्टोने 36 धावा केल्या. कोलकाताकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 विकेटस् घेतल्या.
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या हैदाराबादची चांगली सुरुवात राहिली. पहिल्या विकेटसाठी जॉनी बेयरस्टो आणि केन विलियम्सनने 57 धावांची भागीदारी केली. केन 29 धावांवर बाद झाला. यानंतर हैदराबादाने 70 धावांवर दुसरी आणि तिसरी विकेट गमावली. प्रियम गर्ग 4 तर जॉनी बेयरस्टो 36 धावांवर बाद झाला. यानंतर हैदराबादने ठराविक अंतराने विकेट गमावले. मनिष पांडेने 6 धावा केल्या. विजय शंकर 7 रन्सवर आऊट झाला. यानंतर अब्दुल समदच्या सोबतीने वॉर्नरने 37 धावांची भागीदारी केली. अब्दुल समद 23 धावांवर बाद झाला.
हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता होती. वॉर्नरने शेवटच्या चेंडूपर्यंत हैदराबादचे आव्हान कायम ठेवलं. मात्र शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता होती. पण हैदराबादला 1 धावच काढता आली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. कोलकाताकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्थी या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेत फर्ग्युसनला चांगली साथ दिली.
त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 163 धावा केल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी चांगली खेळी केली. कोलकाताकडून सलामीवीर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 23 धावांची खेळी केली. तर नितीश राणाने 29 धावा केल्या.
आंद्रे रसेलने निराशा केली. त्याने 9 धावा केल्या. यामुळे कोलकाताची 105-4 अशी स्थिती झाली. यानंतर कर्णधार इयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिकने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात इयोन मॉर्गन शेवटच्या चेंडूवर आऊट झाला. त्याने 34 धावा केल्या. तर दिनेश कार्तिक 29 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून थंगारसु नटराजनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर बासिल थम्पी, विजय शंकर आणि रशीद खान या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
[svt-event title=”कोलकाताचा सुपर विजय” date=”18/10/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Super Over : सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताकडून इयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक मैदानात” date=”18/10/2020,7:47PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Super Over Live : कोलकाताकडू इयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक मैदानात, विजयासाठी 3 धावांचे आव्हान https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता” date=”18/10/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Super Over Live : कोलकाताला विजयासाठी 3 धावांचे आव्हान https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”अब्दुल समद आऊट” date=”18/10/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Super Over Live : हैदराबादचा अब्दुल समद आऊट https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”वॉर्नर क्लिन बोल्ड” date=”18/10/2020,7:39PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Super Over Live : सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार डेव्हिड वॉर्नर क्लिन बोल्ड https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो मैदानात” date=”18/10/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Super Over Live : सुपर ओव्हरमध्ये हैदराबाद प्रथम बॅटिंग करणार https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”अटीतटीच्या सामन्यात सामना अनिर्णित, सुपर ओव्हर होणार” date=”18/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामना अनिर्णित, सुपर ओव्हरमध्ये निकाल लागणार https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादला 1 चेंडूत 2 धावा” date=”18/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता” date=”18/10/2020,7:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 18 धावांची आवश्यकता https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादला सहावा धक्का” date=”18/10/2020,7:25PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला सहावा धक्का, अब्दुल समद आऊट https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”सामना रंगतदार स्थितीत” date=”18/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 30 धावांची आवश्यकता https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”विजय शंकर आऊट ” date=”18/10/2020,6:57PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : विजय शंकर आऊट, हैदराबादचा अर्धा संघ तंबूत https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादला 5 ओव्हरमध्ये 55 धावांची आवश्यकता” date=”18/10/2020,6:58PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 55 धावांची आवश्यकता https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[/svt-event]
[svt-event title=”हैदराबाद 14 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,6:48PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबाद 100-4 (14 Over)
डेव्हिड वॉर्नर-15*, विजय शंकर -3*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”मनिष पांडे क्लिन बोल्ड ” date=”18/10/2020,6:36PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला चौथा धक्का, मनिष पांडे क्लिन बोल्ड https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबाद 11 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,6:34PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबाद 80-3 (11 Over)
डेव्हिड वॉर्नर-4*, मनिष पांडे -5*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादला तिसरा झटका” date=”18/10/2020,6:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला तिसरा झटका, जॉनी बेयरस्टो आऊट https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादला दुसरा झटका” date=”18/10/2020,6:22PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला दुसरा झटका, प्रियम गर्ग आऊट https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादला पहिला झटका” date=”18/10/2020,6:11PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादला पहिला झटका, केन विलियम्सन आऊट https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादची सावध सुरुवात” date=”18/10/2020,5:50PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबाद 22-0 (3 Over)
केन विलियम्सन-10*, जॉनी बेयरस्टो -12*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबाद 2 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,5:46PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबाद 12-0 (2 Over)
केन विलियम्सन-9*, जॉनी बेयरस्टो -3*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”18/10/2020,5:37PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 164 धावांचे आव्हान https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान” date=”18/10/2020,5:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाताकडून हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताला चौथा झटका” date=”18/10/2020,4:50PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाताला चौथा झटका, आंद्रे रसेल आऊट https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताला तिसरा झटका ” date=”18/10/2020,4:36PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाताला तिसरा झटका, नितीश राणा आऊट https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताला दुसरा झटका” date=”18/10/2020,4:32PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाताला दुसरा झटका, शुभमन गिल आऊट https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताचा 9 ओव्हरनंतर स्कोअर” date=”18/10/2020,4:21PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाता 64-1 (9 Over)
शुभमन गिल-32*, नितीश राणा -9*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाता 7 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,4:07PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाता 53-1 (7 Over)
शुभमन गिल-30*, नितीश राणा -0*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाता पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,4:03PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाता 48-1 (6 Over)
शुभमन गिल-25*, नितीश राणा -0*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”18/10/2020,4:02PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाताला पहिला धक्का, राहुल त्रिपाठी क्लिन बोल्ड https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाता 5 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,3:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाता 42-0 (5 Over)
शुभमन गिल-20*, राहुल त्रिपाठी-22*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताची चांगली सुरुवात” date=”18/10/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाता 28-0 (4 Over)
शुभमन गिल-7*, राहुल त्रिपाठी-21*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाता 2 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,3:40PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाता 12-0 (2 Over)
शुभमन गिल-3*, राहुल त्रिपाठी-9*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाता 1 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,3:39PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs KKR Live : कोलकाता 6-0 (1 Over)
शुभमन गिल-1*, राहुल त्रिपाठी-5*https://t.co/Psknjaee6u #SRH #KKR #IPL2020 #SRHvKKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
[svt-event title=”कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात” date=”18/10/2020,3:38PM” class=”svt-cd-green” ] हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. [/svt-event]
[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”18/10/2020,3:38PM” class=”svt-cd-green” ]
A look at the Playing XI for #SRHvKKR #Dream11IPL pic.twitter.com/iTpkfTe47T
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
[svt-event title=”असा आहे कोलकाताचा संघ” date=”18/10/2020,3:37PM” class=”svt-cd-green” ]
Match 35. Kolkata Knight Riders XI: R Tripathi, S Gill, N Rana, D Karthik, E Morgan, A Russell, P Cummins, L Ferguson, K Yadav, S Mavi, V Chakravarthy https://t.co/cGlqOGlOiO #SRHvKKR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबाद प्लेइंग इलेव्हन” date=”18/10/2020,3:37PM” class=”svt-cd-green” ]
Match 35. Sunrisers Hyderabad XI: D Warner, J Bairstow, M Pandey, K Williamson, P Garg, A Samad, V Shankar, R Khan, S Sharma, B Thampi, T Natarajan https://t.co/cGlqOGlOiO #SRHvKKR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
[svt-event title=”हैदराबादने टॉस जिंकला ” date=”18/10/2020,3:36PM” class=”svt-cd-green” ]
#SRH have won the toss and they will bowl first against #KKR.#SRHvKKR #Dream11IPL pic.twitter.com/zvGyv7oFXs
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
Eyeing a winning return, Sunrisers Hyderabad and Kolkata Knight Riders square off in Match 35 of #Dream11IPL in Abu Dhabi. #SRHvKKR
Preview by @ameyatilak ?https://t.co/S2KCSthXwd pic.twitter.com/P3zivVxGYs
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
कोलकाताने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. या 8 पैकी 4 सामन्यात कोलकाताचा विजय झाला आहे. तर 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाता 8 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादनेही खेळलेल्या 8 सामन्यातून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये 6 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. आजचा हा सामना प्लेऑफ फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून प्लेऑफ शर्यतीतलं आव्हान कायम ठेवण्याचं प्रय्तन दोन्ही संघांचं असेल.
With 14 points, @DelhiCapitals are back on top in the points table after Match 34 of #Dream11IPL. pic.twitter.com/7HWXecn8sr
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत हैदराबाद आणि कोलकाता एकूण 18 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 18 पैकी 11 सामन्यात कोलकाताने हैदराबादवर विजय मिळवला आहे. तर हैदराबादचा 7 सामन्यात यश आलं आहे. यंदाच्या मोसमात 26 सप्टेंबरला हैदराबाद विरुद्ध कोलकाता यांच्यात सामन्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर 7 विकेटने विजय मिळवला होता.
कोलकाता नाइट राइडर्स : इओन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाईक आणि टॉम बेंटन.
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.
संबंधित बातम्या :
IPL 2020, KKR vs SRH : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात
IPL 2020, DC vs CSK : कगिसो रबाडाचे अनोखे अर्धशतक, लसिथ मलिंगा-सुनील नारायणचा रेकॉर्ड ब्रेक
IPL 2020 SRH vs KKR Live Score Update Today Cricket Match Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Score