Marathi News Sports Jasprit bumrah cricket with his wife sanjana gansehan star anchor in photos
PHOTO | जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन कोण आहे? जाणून घ्या तिच्या बद्दल
क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन (sanjana ganesan) यांचा विवाहसोहळा गोव्यात मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.