वर्ल्डकप स्पर्धेत भारत-नेपाळ भिडणार! क्रीडाप्रेमींना मिळणार पर्वणी
जागतिक पातळीवर खो खो या भारतीय मातीतील खेळाची मोहोर उमटणार आहे. यासाठी सर्वोतोपरी तयारी झाली असून पहिल्या सामन्याची उत्सुकता वाढली आहे. पहिलाच सामना भारत पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार आहे.
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
भारतीय क्रीडारसिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारतीय मातीतला खो-खो हा खेळ आता जागतिक पातळीवर आपली छाप टाकणार आहे. पहिल्या वहिल्या वर्ल्डकप स्पर्धेला 13 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पुरुषांचा पहिलाच सामना हा भारत आणि नेपाळ या यांच्यात होणार आहे आहे. महिला खो-खो संघाचा पहिला सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. 13 जानेवारीला सर्वात प्रथम पुरुष संघाचा संध्याकाळी 7 वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर 14 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता महिला संघ दक्षिण कोरियाशी भिडणार आहे. त्यामुळे या वर्ल्डकपची सुरुवातच धमाकेदार होणार आहे. खो-खो म्हणत गुणाला दाद मिळणार यात शंका नाही. तसेच प्रत्येक गुणांची चढाओढ पाहता उत्कंठा वाढणार यात दुमत नाही.
खो खो विश्वचषक संघ आणि गट
पुरुष खो खो संघ
- अ गट : भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
- ब गट : दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड, इराण
- गट क : बांगलादेश, श्रीलंका, कोरिया प्रजासत्ताक, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, पोलंड
- ड गट : इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया
महिला खो खो संघ
- अ गट : भारत, इराण, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक
- ब गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड
- क गट : नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
- ड गट : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया
खो खो विश्वचषक 2025 चे वेळापत्रक – पुरुष
13 जानेवारी, सोमवार
- भारत विरुद्ध नेपाळ (अ गट) – रात्री 8:30
14 जानेवारी, मंगळवार
- दक्षिण आफ्रिका वि घाना (ब गट) – सकाळी 10:30
- बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (गट क) – सकाळी 11:15
- इंग्लंड विरुद्ध जर्मनी (ड गट) – सकाळी 11:15
- घाना वि नेदरलँड्स (ब गट) – सकाळी 11:15
- पेरू वि भूतान (गट अ) – दुपारी 12:30
- अर्जेंटिना विरुद्ध इराण (ब गट) – दुपारी 1:00
- दक्षिण कोरिया वि पोलंड (गट क) – दुपारी 2:45
- मलेशिया वि केनिया (गट ड) – दुपारी 4:00
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स (ब गट) – दुपारी 4:30
- बांगलादेश वि यूएसए (गट क) – संध्याकाळी 5.15
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गट डी) – संध्याकाळी 6.30
- नेपाळ वि पेरू (अ गट) – संध्याकाळी 6.30
- घाना वि अर्जेंटिना (ब गट) – संध्याकाळी 7.45
- भारत वि ब्राझील (अ गट) – रात्री 8:15
15 जानेवारी, बुधवार
- श्रीलंका वि यूएसए (गट क) – सकाळी 10:30
- ऑस्ट्रेलिया वि केनिया (ड गट) – सकाळी 11:00
- घाना वि नेदरलँड्स (B)- सकाळी 11.15
- इंग्लंड विरुद्ध मलेशिया (ड गट) – दुपारी 3:15
- भारत वि पेरू (अ गट) – रात्री 8:15
- नेपाळ विरुद्ध ब्राझील (अ गट) – सकाळी 11:15
- जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गट डी) – सकाळी 10.00
- बांगलादेश विरुद्ध दक्षिण कोरिया (गट क) – दुपारी 12.30
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध अर्जेंटिना (ब गट) दुपारी 2:45 वाजता
- ब्राझील वि भूतान (अ गट) – संध्याकाळी 5:15
- नेदरलँड विरुद्ध इराण (ब गट) – संध्याकाळी 5:15
- श्रीलंका विरुद्ध दक्षिण कोरिया (गट क) – संध्याकाळी 7:45
16 जानेवारी, गुरुवार
- नेपाळ वि भूतान (गट अ) – सकाळी ९:१५
- जर्मनी वि केनिया (गट ड) – सकाळी 10:30
- दक्षिण कोरिया वि यूएसए (गट क) – दुपारी 3:15
- बांगलादेश विरुद्ध पोलंड (गट क) – संध्याकाळी 5.45
- भारत वि भूतान (गट अ) – रात्री 8:15
- घाना विरुद्ध इराण (ब गट) – सकाळी 8:45
- पेरू वि ब्राझील (गट अ) – सकाळी 11:15
- श्रीलंका वि पोलंड (गट क) – सकाळी 10.00
- मलेशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ड गट) – दुपारी 12.30
17 जानेवारी, शुक्रवार
- उपांत्यपूर्व फेरी – 11:45 नंतर
18 जानेवारी, शनिवार
- उपांत्य फेरी – संध्याकाळी 5:45 नंतर
19 जानेवारी, रविवार