मेलबर्न : आज आफ्रिका टीम (South Africa) आणि पाकिस्तान टीम (Pakistan) यांचा सिडनीच्या मैदानावरती महामुकाबला सुरु आहे. आज मॅचमध्ये पाकिस्तान टीमला विजय महत्त्वाचा आहे. आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्या खेळाडूंवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका झाली. बाबर आझम (Babar Azam), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस हे तीन महत्त्वाचे खेळाडू बाद झाले आहेत. आज पाकिस्तानचे इतर खेळाडून कशी बॅटींग करतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
This shall too pass #KingBabar#PAKvSA #BabarAzam? #SAvspak pic.twitter.com/slqEOCZMOq
हे सुद्धा वाचा— Shadev Thakur (@shadevrana0061) November 3, 2022
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा, रिले रॉसौ, एडन मार्कराम, हेन्रिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
Battle for superiority in the world’s two best peace attacks..!
Which one is your favorite..?#SAvsPAK#T20WorldCup pic.twitter.com/gsXoBkRjjo
— SHAHEEN ?? (@Pak__Voice) November 3, 2022
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन):
मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (क), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह