कालच्या सामन्यात रोहित शर्माचा (Rohit Sharma) राग सगळ्यांना पाहायला मिळाला. कारण टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांची इतकी धुलाई झाली की, खेळाडूंनी एकमेकाला शिवीगाळ केली आहे. कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सोडला तर एकाही फलंदाजाला अधिक काळ मैदानात थांबता आलं नाही. फटकेबाजी करण्याच्या नादात टीम इंडिया गारद झाली.
Siraj really deserve that ? pic.twitter.com/6ev3TOVVnM
हे सुद्धा वाचा— Raga (@Raga_07) October 4, 2022
कालच्या सामन्यात आफ्रिकेच्याविरुद्ध खेळत असताना दीपक चहरची गोलंदाजी धुलाई केली. त्यावेळी आफ्रिकेची धावसंख्या अत्यंत गतीने पुढे जात होती. आफ्रिकेच्या गोलंदाजाने एक चेंडू जोरदार मारला. परंतु चेंडूवरती गेल्याने कॅच होणार याची खात्री टीम इंडियाला होती. परंतु सिराजने कॅच पकडली आणि बाउंड्रीवर पाय ठेवला.
कॅच पकडल्यानंतर सिक्स गेल्याने रोहित शर्मा मैदानावर अधिक संतापलेला दिसला. त्याचबरोबर गोलंदाजी करीत असलेला दीपक चहरने तर चक्क सिराजला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.