16 ऑक्टोबरपासून (October) सुरु होत असलेल्या विश्वचषक (World Cup 2022) स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाला (Australia) रवाना झाली आहे. तिथं खेळाडूंनी सराव सुरु केला असल्याचे काही फोटो बीसीआयने शेअर केले आहेत. टीम इंडियाचे अनेक खेळाडू सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर गोलंदाज कशी कामगिरी करतीय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Hello and welcome to WACA ? #TeamIndia are here for their first training session. pic.twitter.com/U79rpi9u0d
हे सुद्धा वाचा— BCCI (@BCCI) October 7, 2022
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया XI: 10 ऑक्टोबर
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन: 12 ऑक्टोबर
विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 17 ऑक्टोबर
विरुद्ध न्यूझीलंड: 19 ऑक्टोबर
भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)
भारत विरुद्ध गट अ उपविजेता, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ)
भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अॅडलेड)
भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)