Virat Kohli Centuries List : विराट कोहलीच्या सर्व 71 आंतरराष्ट्रीय शतकांची यादी एका क्लिकवर

| Updated on: Sep 09, 2022 | 8:13 AM

आशिया चषकात सुपर चार मधील शेवटच्या सामन्यात काल कोहलीने 60 चेंडूत 122 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. 2019 मध्ये त्याने बांग्लादेश विरुद्ध शेवटचं शतक झळकवलं होतं.

Virat Kohli Centuries List : विराट कोहलीच्या सर्व 71 आंतरराष्ट्रीय शतकांची यादी एका क्लिकवर
विराट कोहली
Image Credit source: PTI
Follow us on

आशिया चषकातील (Asia Cup) अंतिम सामन्यात टीम इंडीयाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kolhi) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. काल त्याने अफगाणिस्तान (Afganistan) विरुद्धच्या सामन्यात आपलं दमदार शतक झळकावलं. मागच्या तीन वर्षापासून त्याला शतक करता आलं नव्हतं. परंतु काल विराटकडून शतक झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर अधिक शुभेच्छा दिल्या.

श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यामुळे चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर टीम इंडीयाच्या माजी खेळाडूंनी क्रिकेट व्यवस्थापनाला अनेक प्रश्न विचारले होते.

कालच्या सामन्यात विराट कोहलीने सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. आशिया चषकात इतर सामन्यात सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे सुपर चार मधील महत्त्वाच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

हे सुद्धा वाचा

आशिया चषकात सुपर चार मधील शेवटच्या सामन्यात काल कोहलीने 60 चेंडूत 122 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. 2019 मध्ये त्याने बांग्लादेश विरुद्ध शेवटचं शतक झळकवलं होतं.

T20 मध्ये विराट कोहलीचे शतक

1. 122* अफगाणिस्तान, दुबई 8 सप्टेंबर 2022

विराट कोहलीची सर्व एकदिवसीय शतके

1. 107 श्रीलंका, कोलकाता 24 डिसेंबर 2009

2. 102 * बांगलादेश, ढाका 11 जानेवारी 2010

3. 118 ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम 20 ऑक्टोबर 2010

4. 105 न्यूझीलंड, गुवाहाटी 28 नोव्हेंबर 2010

5. 100* बांगलादेश, ढाका 19 फेब्रुवारी 2011

6. 107 इंग्लंड, कार्डिफ 16 सप्टेंबर 2011

7.112 * इंग्लंड, दिल्ली 17 ऑक्टोबर 2011

8. 117 वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम 02 डिसेंबर 2011

9. 133* श्रीलंका, होबार्ट 28 फेब्रुवारी 2012

10. 108 श्रीलंका, ढाका 13 मार्च 2012

11. 183 पाकिस्तान, ढाका 18 मार्च 2012

12. 106 श्रीलंका, हंबनटोटा 21 जुलै 2012

13. 128* श्रीलंका, कोलंबो 31 जुलै 2012

14. 102 वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन 05 जुलै 2013

15. 115 झिम्बाब्वे, हरारे 24 जुलै 2013

16. 100* ऑस्ट्रेलिया, जयपूर 16 ऑक्टोबर 2013

17. 115* ऑस्ट्रेलिया, नागपूर 30 ऑक्टोबर 2013

18. 123 न्यूझीलंड, नेपियर 19 जानेवारी 2014

19. 136 बांगलादेश, फतुल्ला 26 फेब्रुवारी 2014

20. 127 वेस्ट इंडिज, धर्मशाला 17 ऑक्टोबर 2014

21. 139* श्रीलंका, रांची 16 नोव्हेंबर 2014

22. 107 पाकिस्तान, अॅडलेड 15 फेब्रुवारी 2015

23. 138 दक्षिण आफ्रिका, चेन्नई 22 ऑक्टोबर 2015

24. 117 ऑस्ट्रेलिया, मेलबर्न 17 जानेवारी 2016

25. 106 ऑस्ट्रेलिया, कॅनबेरा 20 जानेवारी 2016

26 154* न्यूझीलंड, मोहाली 23 ऑक्टोबर 2016

27. 122 इंग्लंड, पुणे 15 जानेवारी 2017

28. 111* वेस्ट इंडिज, किंग्स्टन 06 जुलै 2017

29. 131 श्रीलंका, कोलंबो 31 ऑगस्ट 2017

30. 110* श्रीलंका, कोलंबो 03 सप्टेंबर 2017

31. 121 न्यूझीलंड, मुंबई 22 ऑक्टोबर 2017

32. 113 न्यूझीलंड, कानपूर 29 ऑक्टोबर 2017

33. 112 दक्षिण आफ्रिका, डर्बन 01 फेब्रुवारी 2018

34. 160* दक्षिण आफ्रिका, केपटाऊन 07 फेब्रुवारी 2018

35. 129* दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन 16 फेब्रुवारी 2018

36. 140 वेस्ट इंडिज, गुवाहाटी 21 ऑक्टोबर 2018

37. 157* वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम 24 ऑक्टोबर 2018

38. 107 वेस्ट इंडिज, पुणे 27 ऑक्टोबर 2018

39. 104 ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 15 जानेवारी 2019

40. 116 ऑस्ट्रेलिया, नागपूर 05 मार्च 2019

41. 123 ऑस्ट्रेलिया, रांची 08 मार्च 2019

42. 120 वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन 11 ऑगस्ट 2019

43. 114* वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन 14 ऑगस्ट 2019

विराट कोहलीची कसोटीमधील शतके

1. 116 ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 24 जानेवारी 2012

2. 103 न्यूझीलंड, बेंगळुरू 31 ऑगस्ट 2012

3. 103 इंग्लंड, नागपूर 13 डिसेंबर 2012

4. 107 ऑस्ट्रेलिया, चेन्नई 22 फेब्रुवारी 2013

5. 119 दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग 18 डिसेंबर 2013

6. 105* न्यूझीलंड, वेलिंग्टन 14 फेब्रुवारी 2014

7. 115 ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 9-13 डिसेंबर 2014 (पहिला डाव)

8. 141 ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 9-13 डिसेंबर 2014 (दुसरा डाव)

9. 169 ऑस्ट्रेलिया, मेलबर्न 26 डिसेंबर 2014

10. 147 ऑस्ट्रेलिया, सिडनी 06 जानेवारी 2015

11. 103 श्रीलंका, गॅले 12 ऑगस्ट 2015

12. 200 वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड 21 जुलै 2016

13. 211 न्यूझीलंड, इंदूर 08 ऑक्टोबर 2016

14. 167 इंग्लंड, विशाखापट्टणम 17 नोव्हेंबर 2016

15. 235 इंग्लंड, मुंबई 08 डिसेंबर 2016

16. 204 बांगलादेश, हैदराबाद 09 फेब्रुवारी 2017

17. 103* श्रीलंका, गॅले 26 जुलै 2017

18. 104* श्रीलंका, कोलकाता 16 नोव्हेंबर 2017

19. 213 श्रीलंका, नागपूर 24 नोव्हेंबर 2017

20. 243 श्रीलंका, दिल्ली 02 डिसेंबर 2017

21. 153 दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन 13 जानेवारी 2018

22. 149 इंग्लंड, बर्मिंगहॅम 01 ऑगस्ट 2018

23. 103 इंग्लंड, नॉटिंगहॅम 18 ऑगस्ट 2018

24. 139 वेस्ट इंडिज, राजकोट 04 ऑक्टोबर 2018

25. 123 ऑस्ट्रेलिया, पर्थ 14 डिसेंबर 2018

26. 254* दक्षिण आफ्रिका, पुणे 10 ऑक्टोबर 2019

27. 136 बांगलादेश, कोलकाता 22 नोव्हेंबर 2019