आत्तापर्यंत दोनवेळा वेस्ट इंडिज टीमने (west indies) विश्वचषक (T20 World cup 2022) जिंकला आहे. त्याची आज आयर्लंडविरुध्द (ireland) मॅच सुरु आहे. पहिल्या मॅचमध्ये स्कॉटलंडकडून पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिज टीमच्या खेळाडूंवरती जोरदार टीका करण्यात आली होती. आजच्या सामन्यात खेळाडु कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
वेस्ट इंडिज टीमची धावसंख्या 10 झाल्यानंतर पहिली विकेट पडली आहे. त्यामुळे इतर फलंदाज कशी फलंदाजी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (क), लॉर्कन टकर (डब्ल्यू), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क अडायर, सिमी सिंग, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल
वेस्ट इंडीज : काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, एविन लुईस, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (w/c), रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेद