IPL 2023 स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार कोण? कोणत्या संघाला हरवणं होईल कठीण, जाणून सर्व टीमची प्लेईंग 11

| Updated on: Mar 29, 2023 | 4:09 PM

इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा 31 मार्चपासून सुरु होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. चला जाणून घेऊयात यंदा कोणता संघ जबरदस्त खेळाडूंसह सज्ज आहे.

IPL 2023 स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार कोण? कोणत्या संघाला हरवणं होईल कठीण, जाणून सर्व टीमची प्लेईंग 11
IPL 2023 स्पर्धेत कोण मारणार बाजी? कोणत्या फ्रेंचाईसीकडे दमदार प्लेईंग 11, वाचा एका क्लिकवर
Follow us on

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. एकूण दहा संघ या स्पर्धेत जेतेपदासाठी लढणार आहेत. त्यामुळे यंदा जेतेपद जिंकावं यासाठी आतापासून रणनिती आखली जात आहे. फ्रेंचाईसीने जेतेपद जिंकावं यासाठी पैसा खर्च करून काही खेळाडू आपल्या संघात सहभागी करून घेतले आहेत. त्यामुळे कोणत्या संघात जबरदस्त खेळाडू आहेत आणि विजयाचा दावेदार ठरू शकतो, याचा अंदाज बांधला जात आहे.

चेन्नई सुपरकिंग्स

चेन्नई सुपरकिंग्सची सर्वोत्तम Playing XI: ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), शिवम दुबे, दीपक चाहर, सिमरजीत सिंह आणि महीश तीक्षणा.

चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सची सर्वोत्तम Playing XI: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टिम डेविड, तिलक वर्मा, अरशद खान, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला आणि जेसन बेहरनडॉर्फ.

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सर्वोत्तम Playing XI: फाफ डु प्लेसी (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोड़, हर्षल पटेल, वानिंदु हसारंगा, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड.

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सची सर्वोत्तम Playing XI: जॉस बटलर, यशस्वी जायसवाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, कुलदीप सेन.

राजस्थानचा पूर्ण स्क्वॉड : संजू सॅमसन, यशस्वी जायसवाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, जेसन होल्डर, जेसन होल्डर, एडम झम्पा, जो रूट, डोनोवन फरेरा, केएस आसिफ,अब्दुल पीए, आकाश वशिष्ट,कुणाल राठौर आणि मुरुगन अश्विन.

सनराइजर्स हैदराबाद

सनराइजर्स हैदराबादची सर्वोत्तम Playing XI: मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, आदिल रशीद, टी.नटराजन, उमरान मलिक.

हैदराबादचा पूर्ण स्क्वॉड : अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलक फारूकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, अकील होसैन, हेनरिक क्लासेन, अनमोलप्रीत सिंह, आदिल रशीद, मयंक मार्कण्डेय, विवरांत शर्मा, मयंक डागर, समर्थ व्यास, सनवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव आणि नीतीश कुमार रेड्डी.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सची सर्वोत्तम Playing XI: डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, मिचेल मार्श, सरफराज खान, अक्षर पटेल, ललित यादव, एनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार, कुलदीप यादव, चेतन सकारिया.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

गुजरात टाइटन्स

गुजरात टाइटन्स सर्वोत्तम Playing XI: शुभमन गिल, मॅथ्यू वेड, अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, शिवम मावी, आर साई किशोर, अल्जारी जोसफ, यश दयाल.

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

कोलकाता नाइट राइडर्स

कोलकाता नाइट राइडर्स सर्वोत्तम Playing XI: सुनील नरेन, वेंकटेश अय्यर,नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, नारायण जगदीशन, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी.

कोलकात्याचा पूर्ण स्क्वॉड : नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, डेविड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, लॉकी फर्गयूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिट्टन दास, मनदीप सिंह आणि शाकिब अल हसन.

लखनऊ सुपर जायन्ट्स

लखनऊ सुपर जायन्ट्सची सर्वोत्तम Playing XI: केएल राहुल (कर्णदार), क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, मार्कस स्टोयनिस, रवि बिश्नोई, मार्क वुड, आवेश खान आणि जयदेव उनादकट.

लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्सची सर्वोत्तम Playing XI: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, लियम लिविंगस्टन, शाहरुख खान, जितेश शर्मा, सॅम कर्रन, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, हरप्रीत बरार.

पंजाबचा पूर्ण : शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, हरप्रीत बरार, लियम लिविंगस्टन, राज अंगद बावा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषि धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, सैम कर्रन, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, विद्धवत, मोहित राठी, शिवम सिंह.