[svt-event title=”आयफोन 12ची किंमत 56 हजार रुपयांच्या घरात” date=”13/10/2020,11:29PM” class=”svt-cd-green” ] आयफोन 12मध्ये एचडीआर 10 सपोर्ट, ए -14 बायोनिक प्रोसेसर, बॉडी प्रोटेक्शनसाठी सर्वात मजबूत ग्लास, वायरलेस चार्जिंग आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे. याची किंमत जवळपास 799 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 56 हजार रुपयांच्या घरात आहे. [/svt-event]
[svt-event title=”iPhone 12 Camera:” date=”13/10/2020,11:20PM” class=”svt-cd-green” ] या स्मार्टफोनमधील कॅमेरासोबत अल्ट्रा वाईड मोड, नाईट मोड चे फिचर्ससुद्धा आहेत. [/svt-event]
[svt-event date=”13/10/2020,11:19PM” class=”svt-cd-green” ] iPhone 12 सहा वेगवेगळ्या रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या डिस्प्लेसोबत एचडीआर 10 चा सपोर्ट मिळेल. वायरलेस चार्गिंक आणि ड्युअल सिम कार्ड सपोर्ट आहे. फोनमधील दुसरे सिम हे ई-सिम असेल. [/svt-event]
[svt-event title=”‘Apple iPhone 12’ लाँच” date=”13/10/2020,11:17PM” class=”svt-cd-green” ] अॅपलने iPhone 12 लाँच केला आहे. टीम कुक यांनी म्हणाले की, आयफोन 12 हा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. या मोबाईलला 5 जी सपोर्टआहे. यासोबत 4 जीबीपीएस इतका स्पीडदेखील मिळे. [/svt-event]
[svt-event title=”होम पॉड मिनी स्पीकरची किंमत आणि फिचर्स” date=”13/10/2020,11:08PM” class=”svt-cd-green” ] होम पॉड मिनी स्पीकरची बॉडी फॅब्रिकपासून बनवलेली आहे. कंपनीने यासोबत मजबूत सिक्युरिटीचा दावा केला आहे. आयफोन स्पीकरजवळ नेताच आपोआप कनेक्ट होईल. सोबतच अॅप्पल सिरीचा सपोर्ट असेल. हा स्पीकर तुमचा आयफोन शोधण्यासाठी मदत करेल. याची किंमत 99 डॉलर्स (7268 रुपये) इतकी आहे. पाच नोव्हेंबरपासून याची विक्री सुरु होणार आहे. [/svt-event]
[svt-event date=”13/10/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ] टिम कुक यांनी होम पॉड मिनी स्पीकर लाँच केला [/svt-event]
[svt-event date=”13/10/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ] परंपरेनुसार सुरुवातीला अॅप्पल पार्कचे दर्शन घडवण्यात आले. त्यासोबतच लाँचिंग इव्हेंटची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर Tim Cook स्टेजवर आले आणि त्यांनी मागील इव्हेंटच्या आठवणी ताज्या केल्या. [/svt-event][svt-event title=”Iphone 12 चा लाँचिंग इव्हेंट” date=”13/10/2020,10:35PM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”आयफोन 12 मधील फिचर्स” date=”13/10/2020,10:22PM” class=”svt-cd-green” ] 5.4 आणि 6.1 इंचाच्या आयफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी दिली आहे. त्यासोबत फोनच्या रिअल पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये फक्त स्क्रीन साईजचा फरक आहे. दोन्ही फोनमध्ये OLED डिस्प्ले सपोर्ट आहे. [/svt-event]
[svt-event date=”13/10/2020,10:20PM” class=”svt-cd-green” ] 6.1 इंचाच्या आयफोन 12 ची किंमत 749 डॉलर म्हणजेच 55 हजार 134 रुपये आहे. [/svt-event]
अॅपलचा मोस्ट अवेटेड आयफोन 12 (Apple iPhone 12) हा स्मार्टफोन काहीच मिनिटात लाँच होणार आहे. आयफोन यावर्षात आयफोन 12 सीरिजचे चार नवीन फोन लाँच करण्याची शक्यता आहे. त्यापैकी पहिला फोन आता लाँच होत आहे. या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर सुरु होणार आहे.
[svt-event title=”Live Update : ‘Apple iPhone 12’ चं लाँचिंग, पाहा फिचर आणि किंमत” date=”13/10/2020,10:05PM” class=”svt-cd-green” ] आयफोन 12 च्या 5.4 व्हेरिअंटची किंमत 649 डॉलर म्हणजेच 47 हजार 772 रुपयापासून सुरु होत आहे. [/svt-event]