मुंबई : फ्लिपकार्टकडून (Flipkart) ग्राहकांना उत्तम बक्षीसे जिंकण्याची संधी दिली जात आहे. जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडत असेल तर फ्लिपकार्टवर क्विझ खेळून तुम्ही बक्षीसं जिंकू शकता. यासाठी फ्लिपकार्टने डेली ट्रिविया क्विझ (Daily Trivia Quiz) ऑफर सादर केली आहे. यामध्ये ग्राहकांना काही सोप्या प्रश्नांची उत्तर देऊन बक्षीसं जिंकता येतील. (flipkart daily trivia quiz 27 april, know answers and how to play)
हे क्विझ जनरल नॉलेजशी (सामान्य ज्ञान) संबंधित प्रश्नांवर आधारित आहे. तुम्ही सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर दिल्यास तुम्हाला मोफत व्हाऊचर्स आणि सुपर कॉईन्स मिळतील. याचा वापर करुन तुम्ही फ्लिपकार्टवर शॉपिंग करु शकता. ही बक्षीसं दररोज जिंकता येतील.
आजपासून फ्लिपकार्टवर हे क्विझ सुरु करण्यात आले आहेत. आज 12 AM पासून त्यास सुरुवात झाली आहे. 11.59 PM पर्यंत हे क्विझ सुरु असेल. याचाच अर्थ तुम्ही आजच्या क्विझमध्येदेखील सहभागी होऊ शकता. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुमचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे वैध फ्लिपकार्ट आयडी असणं गरजेचं आहे. 15 दिवसांमध्ये विजेत्यांच्या नावांची घोषणा केली जाईल.
तुम्ही जर क्रिकेट किंवा IPL चे चाहते असाल तर तुम्ही या क्विझमध्ये सहभागी होऊ शकता. हे क्विझ 20 एप्रिलपर्यंत फ्लिपकार्ट डेली ट्रिविया क्विझ प्लॅटफॉर्मवर लाईव्ह असेल. चला तर मग जाणून घ्या या क्विझमधील प्रश्नांची बरोबर उत्तरं काय आहेत.
Which of these Teams have never been captained by an overseas player?
Answer– Chennai Super Kings
Fast bowler, Prasidha Krisha,who recently made his debut, plays for which team?
Answer– Kolkata Knight Riders
Who was the emerging player of the year in IPL 2009?
Answer– Rohit Sharma
Which of these matches was the 1st match to have a super over in IPL 2021
Answer– DC vs SRH
Who took 30 wickets to win a Purple cap in IPL 2020?
Answer– Kagiso Rabada
इतर बातम्या
2.5 लाखांचा लॅपटॉप अवघ्या 28 हजारात, 25 हजारांचा लॅपटॉप 19 हजारात, वॉरंटीसह
सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार
चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये, POCO चा नवा स्मार्टफोन लाँच
(flipkart daily trivia quiz 27 april, know answers and how to play)