नवी दिल्ली | 13 February 2024 : लॅपटॉप मांडीवर ठेऊन अनेक जण काम करतात. आता ऑनलाईन काम करण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यात अजूनही अनेकजण वर्क फ्रॉम होम काम करतात. अशावेळी अनेकदा लॅपटॉप मांडीवर घेऊ काम करण्याचे प्रमाण अधिक आहे. पण ही चूक करण्यापूर्वी हजारदा विचार करा. मांडीवर लॅपटॉप घेऊन काम करणाऱ्यांना या आजाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते.
तुम्हाला होऊ शकतो आजार
लॅपटॉप टेबलवर ठेवा
जर तुम्हाला लॅपटॉपवर काम करताना आरोग्य जपायचे असेल तर एक आरामदायक खुर्ची आणि योग्य टेबलची गरज आहे. लॅपटॉप टेबलवर ठेऊन तुम्ही काम करु शकता. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही 20-30 मिनिटांनी एक ब्रेक घेणे गरजेचा आहे. लॅपटॉपवर काम करतना प्रकाश भरपूर असावा. तुम्ही योग्य आसन व्यवस्थेत बसलात की नाही, याविषयी पण जागरुक राहा. त्यामुळे काम करण्याची ऊर्जा आणि उर्मी कायम राहिल. दुखणे पाठीमागे लागणार नाहीत.
कारमध्ये पण करा काम
या डिव्हाईसच्या मदतीने तुम्ही आता कारमध्ये सुद्धा लॅपटॉपवर काम करु शकता. स्मार्टफोन-लॅपटॉप सहज चार्ज करु शकता. हे डिव्हाईस एमेझॉनवर तुम्हाला अत्यंत स्वस्तात मिळेल.