Marathi News Technology Jio budget prepaid plan below Rs 250 unlimited calling with other facility
जिओचे स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लान, 250 रुपयात अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार ‘या’ सुविधा
जिओने गेल्या काही वर्षात भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. इतर नेटवर्कच्या तुलनेत जिओचं नेटवर्क सुरुवातीपासून परवडणारं आहे. तुम्हीही स्वस्त आणि मस्त प्लानच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.