Marathi News Technology Prime Minister interacts with top gamers from gaming industries; They have so many followers, What is their name, Top Gamers of India, E Sports of India
गेमिंग इंडस्ट्रीजमधील या हिऱ्यांशी पंतप्रधानांनी साधले हितगुज; त्यांचे किती आहेत फॉलोअर्स
Top Gamers of India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेमिंग इंडस्ट्रीतील सध्याच्या दिग्गज खेळाडूंशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी या गेमर्सकडून ई-स्पोर्ट्सविषयीचे बारकावे समजून घेतले. ई-स्पोर्ट्स इंडस्ट्रीविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. त्यांच्या कल्पना या गेमिंग उद्योगाला पूर्णपणे बदलवून टाकतील, असा विश्वास या गेमर्संना वाटत आहे.