The first port less iPhone : iPhone 14 Apple अनेक वर्षापासून एक पोर्टलेस आयफोन तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करत आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, ॲपल भविष्यात मॅगसेफ वर डेटा ट्रान्सफरचा प्लॅन करत आहे. जर हे होत असेल तर ती कंपनी स्वत: पहिला ‘पोर्टलेस आयफोन’ लॉन्च करेल. बाजारात अनेक अफवा (Rumors) येत असून, लीक झालेल्या एका लेटेस्ट रीपोर्टनुसार (latest report), ॲपल लवकरच पहिला पोर्टलेस आयफोन बाजारात दाखल करणार असून, याला बटन किंवा पोर्टची सुविधा राहणार नाही. एक पोर्टलेस आयफोनचा मुख्य फायदा हा आहे की, कंपनी हा फोन पूर्णपणे सील देईल. तसेच, आयफोन फुल्ली प्रूफ असेल. एका नवीन अहवालात सांगितले आहे की Apple कंपनी iPhone 14 Pro मॉडेल लाइटनिंगची तुलना फास्ट डेटा ट्रान्सफर स्पीड उपलब्ध करून देईल. सोबतच ही ऍपल पोर्टही तयार होईल.
iPhone 14 Apple अनेक वर्षापासून एक पोर्टलेस आयफोन तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करत असून, लवकरच भारतीय बाजारात पहिला पोर्टलेस आयफोन (The first port less iPhone) दाखल होऊ शकतो. भविष्यात आयफोनने वीना चार्जींगचा फोन आनला तर, तर ते थेट पोर्टलेस डिझाइनचा अवलंब करू शकेल.
परंतु सध्या, ॲपलच्या इकोसिस्टममधील सर्व उपकरणांना पूर्णपणे समर्थन देण्यासाठी मॅगसेफ इकोसिस्टम काम करत आहे. जरी, वायरलेस चार्जिंग AirPods Pro Gen 3 लाँच झाल्यापासून, इकोसिस्टम पूर्णपणे बदलली आहे. तरी, ॲपलला पूर्णपणे पोर्टलेस होण्यासाठी मॅगसेफ पक वापरावे लागू शकते. परंतु आयफोन समर्पित पोर्टशिवाय एका डिव्हाइसवरून दुसर्या डिव्हाइसवर डेटा कसा हस्तांतरित करू शकेल याबाबत अद्याप सष्टीकरण देण्यात आले नाही.
हे तुम्हाला आयफोनसह वायर्ड आयरफोन वापरण्याची सुविधा देखील देते. पण सर्वात महत्त्वाचे लाइटनिंग फीचर बॅटरी चार्जिंग आहे. सोबत ही गोष्ट सांगितली जात आहे की ऍपल एक आयफोनला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी मॅगसेफ कनेक्टरचा वापर करणे आवश्यक आहे. LeaksApplePro ने iPhone 14 Pro ची कथित USB 3.0 लाइटनिंग स्पीड की संदर्भात दिलेली एक पोस्टमध्ये आयफोन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला आहे. सुत्रांनी सांगीतले की, ऍपल भविष्यात मॅगसेफ वर डेटा ट्रान्सफर चा प्लॅन करीत आहे. जर हे होत असेल तर ती कंपनी स्वत: आयफोन लॉन्च करेल.