25 CM लांब दाढी..जाड मिशा, पुरुषांसारख्या दिसणाऱ्या या महिलेत काय आहे खास?

| Updated on: Apr 08, 2023 | 8:50 AM

Woman Look Like Man : एका महिलेने दांडी वाढवल्याचं तुम्हाला दिसत आहे. तिने खूप चांगल्या पद्धतीने दाडी वाढवली आहे. ती महिला दाडी गोंजरताना सुध्दा दिसत आहे. या महिलेचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नाव आहे.

25 CM लांब दाढी..जाड मिशा, पुरुषांसारख्या दिसणाऱ्या या महिलेत काय आहे खास?
viral image
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : मानवाच्या शरिरात अनेक बदल होत असल्याचे आपण पाहतो (Woman Look Like Man) . त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाल्याची उदाहरण सुध्दा आपण ऐकतं असतो. काहीवेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की, त्याची चर्चा व्हायला सुरुवात होते. एका महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर (social media) अधिक व्हायरल झाला आहे. त्या महिलेला 25 सेंटीमीटर दाडी आणि जाड मिशा आहेत. त्यामुळे अधिक चर्चा सुरु आहे. ज्यावेळी त्या महिलेचा फोटो व्हायरल (photo viral) झाला. त्यावेळी त्या महिलेने खरी कहानी सांगितली आहे.

खरंतर, डेली स्टार यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार ही महिला अमेरिकेतील रहिवासी आहे. तिथल्या ओक्लाहोमा शहर तिचं वास्तव आहे. त्या महिलेचं सध्या 74 वय आहे. त्याचबरोबर तिचं नाव विवियन व्हिलर असं आहे. ती महिला तीन मुलांची आई आहे. या महिलेला सगळ्यात लांब दाडी असल्यामुळे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर त्या महिलेची स्टोरी चर्चेत आली.

खरंतर ही महिला विवियन हाइपरट्रिसोसिस सिंड्रोममुळे पीडित आहे. याशिवाय महिलांना हर्माफ्रोडिटिझम नावाच्या वैद्यकीय स्थितीचाही त्रास होत आहे. हाइपरट्रिसोसिस सिंड्रोममुळे महिलेच्या चेहऱ्यावर केस यायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर त्यांनी दाडी करणं बंद केलं आणि दाडी आणि मिशा वाढवल्या. हाइपरट्रिसोसिस सिंड्रोममुळे पीडित व्यक्ती वेगळ्या-वेगळ्या वेळी स्त्री-पुरुष अशा अवस्थेत पाहायला मिळते.

हे सुद्धा वाचा

गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्मध्ये नोंद

रिपोर्टनुसार, अलीकडेच महिलेने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या दाढी आणि मिशांमुळे तिला अनेकदा बहिष्कृत करण्यात आले होते. मुळात या सगळ्या प्रकाराची सुरुवात त्यांच्या तरुणपणापासून झाली. पूर्वी त्यांना लाज वाटायची आणि त्यांनी दाढी करायची ठरवले. जगायचे आहे. मग हळूहळू त्याचे आयुष्य बदलले. जेव्हा त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले तेव्हा लोकांना त्याचा अभिमान वाटू लागला.