मुंबई : सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल. हे कुणीचं सांगू शकत नाही. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती डिजेवाले बाबू सारखे गाणे म्हणत असल्याचं नेटकरी म्हणतं आहे. व्हिडीओत तुम्हाला त्या व्यक्तीच्या अदा आणि इतर गोष्टी पाहायला मिळत आहेत. ही गाणी ऐकल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीला चांगलचं सुनावलं आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यापासून त्यांना हसू आवरेना झालंय अशी स्थिती आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ (trending video) अधिक लोकांनी पाहिला सुद्धा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक रोज प्रयत्न करीत असतात. कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही.
सोशल मीडियावर विविध पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकापेक्षा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला देखील मिळत आहेत. परंतु काही व्हिडीओ असे असतात की, ते व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या अंदाजात गाणे गात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा हसल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हि़डीओ लोकांना अधिक आवडला आहे, त्याचबरोबर लोकांनी या व्हिडीओला अधिक पसंत सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ पाच दिवसांपुर्वी शेअर केला आहे. या व्हिडीओला १ हजार लाईक आले आहेत. हा व्हि़डीओ पाहणारे लोकं चांगल्या आणि वाईट अशा कमेंट करीत आहे. व्हिडीओ शेअर करीत असताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, डीजे वाले बाबूने असं गाणं वाजवलं. दुसरा एकजण म्हणाले ‘कुठून येतात अशी लोकं’.