April fools day 2022 : 1 एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात April fools day 2022 साजरा केला जात आहे. ट्विटरवर आज सकाळपासून #AprilFoolsDay हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करत आहे. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी एकापेक्षा एक मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर केले जात आहेत. एप्रिल फूलच्या दिवशी मीम्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळत आहे. प्रत्येक समस्येवर हास्य हे औषध आहे असे म्हणतात. यापेक्षा चांगला उपचार नाही. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या चेहऱ्यावरून हास्य गायब झाले आहे. सध्या हसण्याचे क्षण फार कमी आहेत, पण एवढे असूनही एक असा दिवस आहे जो सर्वांना हसण्याची आणि गुदगुल्या करण्याची संधी देतो. तो म्हणजे 1 एप्रिल… हा दिवस फूल डे म्हणूनही ओळखला जातो. आज जगभरात एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांचा मनसोक्त आनंद घेतात. यासोबतच लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ते वेगवेगळ्या खोड्या करतात.
ट्विटरवर आज सकाळपासून #AprilFoolsDay हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करत आहे. मूर्ख बनवण्यासाठी लोक एकापेक्षा एक मजेदार मीम्स शेअर करत आहेत. एप्रिल फूलच्या निमित्ताने ‘सोशल मीडियाचे जग’ मजेदार मीम्स आणि जोक्सने भरले आहे. #AprilFoolsDay सकाळपासूनच ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आहे. या हॅशटॅगद्वारे लोक सातत्याने एप्रिल फूलच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच इतरांना कसे फसवायचे यासाठी मजेदार कल्पनाही शेअर केल्या जात आहेत. चला तर मग बघू या लोक एप्रिल फूल कसा साजरा करत आहेत.
#AprilFoolsDay #AprilFools pic.twitter.com/gNa0fuuvXD
— Raaaaaahul (@Luharchowdary) April 1, 2022
When you propose her on April fool day she be like : pic.twitter.com/1RzCFvxXks
— स्वार्थी दीप (@deep_casm_) April 1, 2021
#AprilFoolsDay #1April #1AnoDeiFoodGratis #AprilWish #AprilFool #foolsday #foolishfanart #India pic.twitter.com/DJwuYEgvGN
— AMAN SAINI (@sainiaman0) April 1, 2022
Girls and Boys after confessing to their crush today : #AprilFoolsDay #AprilFool pic.twitter.com/7wByYe0vT1
— Nidhi Surana (@Nids_surana) April 1, 2022
मध्य युरोपमध्ये 25 मार्च रोजी नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला जातो. 1852मध्ये पोप ग्रेगरी आठव्याने ग्रेगोरियन कॅलेंडर जाहीर केले. त्यानंतर जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू झाले. फ्रान्सने हे कॅलेंडर सर्वप्रथम स्वीकारले. मात्र युरोपातील अनेक देशांनी हे कॅलेंडर स्वीकारले नाही. त्यामुळे नवीन कॅलेंडरच्या आधारे नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांनी जुन्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करणाऱ्यांना मूर्ख समजण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून एप्रिल फूल साजरे केले जाऊ लागले.
Happy #AprilFoolsDay ..!! ? #beast pic.twitter.com/i8Ih4tmFt3
— ?? ???? ❤️..!! ?? (@itz_meJKD4) April 1, 2022
Tag that Friend ?#AprilFoolsDay #AprilFool #Friends #IGMemes #Indiaglitz pic.twitter.com/dBtBLA4NXn
— IndiaGlitz – Tamil (@igtamil) April 1, 2022
Good night #stufflistingsarmy ?
Happy #AprilFoolsDay— Mukul Sharma (@stufflistings) April 1, 2022