मुंबई – लोकांचं प्राण्यांवर (Animal love) किती निस्सीम प्रेम आहे, हे वारंवार विविध घटनांमधून दिसून आलं आहे. अनेकदा प्राण्यांची इतकी काळजी घेतली जाते की, लोकं पालन कर्त्यांचं कौतुक करतात. त्याचबरोबर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) सुध्दा व्हायरल झालेले आहेत. सध्या एका मांजराचा व्हिडीओ (Cat Wearing Helmet for Bike Ride) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांनी तो व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत चालकासोबत एक मोटारसायकल आहे. त्यामध्ये चालकाने स्वत: हेल्मेट घातलं आहे. त्याचबरोबर मागच्या सीट मांजर बसली आहे. विशेष मांजरच्या मापाचे हेल्मेट मांजरीनीला चालक घालत आहे. ज्यावेळी मांजर हेल्मेट घालते. त्यावेळी दोघेही एकदम मस्त दिसत आहेत. प्रवास करीत असलेल्या लोकांनी हा व्हिडीओ शूट केलेला आहे.
विशेष म्हणजे मोटारसायकलवरती मागे बसल्यानंतर प्रत्येकाने हेल्मेट घालणे गरजेचं आहे. हा संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी कमेंट करुन व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर riya_rider_ या नावाने शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्याचबरोबर लोकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचं मन एक फ्रेश होऊन जाईल. लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून केलेल्या कमेंट पाहण्यासारख्या आहेत.