VIDEO | सुनसान रस्ता, बाईकच्या टाकीवर मुलगी…, मग रोमान्स करत ती व्यक्ती वेगाने निघून गेली, मग…

| Updated on: Jun 22, 2023 | 12:16 PM

Viral Video : दोन दिवसापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ रात्री साडेबाराच्या दरम्यानचा आहे. एका मुलाने तरुणीला बाईकच्या टाकीवर बसवलं आहे.

VIDEO | सुनसान रस्ता, बाईकच्या टाकीवर मुलगी..., मग रोमान्स करत ती व्यक्ती वेगाने निघून गेली, मग...
BIKE STUNT NEWS
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : रस्त्यांवर स्टंट (BIKE STUNT VIDEO) करीत असताना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाले आहेत. त्यामध्ये बाईक चालक आहेत किंवा कार चालक सुध्दा आहेत. विशेष म्हणजे गाडीच्या आतून तोंड बाहेर काढून अनेकांनी स्टंट केले आहेत. त्याचबरोबर त्यांचे व्हिडीओ सुध्दा चांगलेचं व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Trending news) चांगलाचं व्हायरल झाला आहे. परंतु मागच्या काही दिवसांपासून स्टंटबाज तरुणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत. गाजियाबादमधील (Ghaziabad Viral Video) एक व्हिडीओ मागच्या दोन दिवसांपासून सगळीकडे चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलीचा तरुणाचे बाईकच्या टाकीवर बसवले आहे.

स्टंटबाजी का व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ नॅशनल हायवे-९ चा असून दोन दिवसापूर्वीचा असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. रात्री साडेबारा वाजता एका बाईकवरती एक तरुण स्टंट करीत आहे. त्यावेळी बाईकच्या टाकीवरती एक तरुणी उलट बाजूला तोंड करुन बसली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ दोघांचे चेहरे नीट दिसत नाहीत. तो तरुण वेगाने बाईक चालवत आहे, त्याचवेळी ती तरुणी त्याच्याकडे तोंड करुन बसली आहे. या व्हिडीओची पोलिसांनी चौकशी करायला हवी.

हे सुद्धा वाचा

ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई करण्याचे…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडे गेला आहे. त्यामध्ये तरुण आणि तरुणीने हेल्मेट घातलेलं नाही. सीसीटिव्हीचा आधार घेऊन या दोघांना शोधण्याचं काम सुरु आहे. मागच्या काही दिवसांमध्ये स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अधिकतर गोष्टींमध्ये पोलिसांनी कारवाई सुद्धा केली आहे. त्यानंतर सुध्दा स्टंटबाज अशा पद्धतीने स्टंट करीत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे.