मुंबई : आपल्याकडे अनेक व्हायरल व्हिडीओ (Jugaad Viral Video) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात, की ते लोकांना अधिक आवडतात. तर काही व्हिडीओ असे असतात की, त्यामुळं लोकांचं मन अधिक खूष होतं. काही लोकं आपला दिवस चांगला घालवण्यासाठी असे व्हि़डीओ शोधत असतात. सध्या व्हायरल झालेल्या मजेशीर व्हि़डीओने (entertainment video) अनेकांचं मन जिकलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया (comment) दिल्या आहेत. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत व्हायरल झाले आहेत.
या व्हिडीओला वारंवार कमेंट येत आहेत. अनेकांनी तो व्हिडीओ स्वत:च्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कोणीचं सांगू शकत नाही. परंतु काही व्हिडीओ असे असतात, पाहताचं क्षणी लोकं व्हायरल करायला सुरुवात करतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक इंजिनिअरर्स सुध्दा त्यावर विचार करतील. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका छोट्याशा सीटवरती अनेक मुलं बसली आहेत. ज्यावेळी ती सीट लहान मुलांना बसण्यासाठी कमी पडते. त्यावेळी त्या व्यक्तीने काय जुगाड केलाय हे तुम्हाला व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
बाईकवरती आपण तीन ते चार मुलं बसल्याचे आतापर्यंत पाहिले आहे. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. ९ मुलं बसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर jass__u.s.a नावाच्या अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आला आहे. आठवडाभरात हा व्हि़डीओ 2 लाख 30 हजार लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकं विविध पद्धतीच्या कमेंट करीत आहेत.