IPL 2022 Auction : IPL 2022च्या लिलावात सध्या खेळाडूंचा (Players) लिलाव सुरू झाला आहे. यामध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) पहिली बोली लागली. त्याच्यासाठी दिल्ली (Delhi) आणि राजस्थान (Rajasthan) यांच्यात स्पर्धा होती आणि त्यानंतर पंजाबनेही या बोलीत उडी घेतली आणि अखेर पंजाब किंग्जने त्याला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले. शिखर धवनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. याशिवाय अश्विनला राजस्थानने 5 कोटी, पॅट कमिन्सला कोलकाताने 7.25 कोटी, रबाडाला 9.25 कोटी रुपये पंजाबने, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार. श्रेयस अय्यरला यावेळी कोलकाता नाइट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
ट्विटरवर ट्रेंड
याशिवाय इतर अनेक स्टार खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आहे. आयपीएल 2022साठी एकूण 1214 खेळाडूंनी नोंदणी केली होती, परंतु 217 खेळाडूंच्या जागेसाठी केवळ 590 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. #IPLAuction मायक्रो-ब्लॉगिंग साइट Twitterवर देखील टॉप ट्रेंडिंग आहे. या हॅशटॅगद्वारे चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Haan bhai toh india vs pakistan match ke baad Ban IPL trend karne wale kaha gaye #IPLAuction pic.twitter.com/j6niZjMLc4
— S.R.K◾️ (@iamSrkFollower) February 12, 2022
Shuru #IPLAuction pic.twitter.com/nfzSJaTrOb
— SaiSriMourya ~ సాయి శ్రీ మౌర్య (@SaiSriMourya) February 12, 2022
No baby becz it’s #IPLAuction ? pic.twitter.com/V8TjbDloYq
— AaYuu (@A_BrahminGirlll) February 12, 2022
अष्टपैलू खेळाडूंवर पैशांचा पाऊस
जर तुम्ही देखील IPL 2022च्या सर्वात महागड्या खेळाडूबद्दल विचार करत असाल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या 10 हंगामांपैकी 8 वेळा अष्टपैलू खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. इतकेच नाही तर जेव्हा जेव्हा संघ जेतेपद पटकावतो तेव्हा त्यात अष्टपैलू खेळाडूची भूमिका महत्त्वाची असते.
When any team selects wrong player
Tab unke supporters: #IPLAuction pic.twitter.com/MgWDXmZxCh— Vansh Kansal (@VanshKansalji) February 12, 2022
Kavya Is Back with bang ❤️?#IPLMegaAuction #IPLMegaAuction2022 pic.twitter.com/eT2r3mBUkr
— ?️ (@Ro_Tarak459) February 12, 2022
Mumbai Indians today :
#IPLAuction pic.twitter.com/EH78IYiTR9— ????? ????? (@Akdas_Hayat) February 12, 2022
IPL owners when Krunal Pandya comes for auction#IPLAuction #IPLMegaAuction #IPL2022 pic.twitter.com/UFmxaiI9KS
— Arnav Singh (@Arnavv43) February 12, 2022
Pak players Right now :- #IPLAuction #IPLMegaAuction2022 pic.twitter.com/dn7KGecEnO
— Nishant (@cricketholic07) February 12, 2022
आणखी वाचा :