मुंबई : तुम्ही सोशल मीडियावर (Social media) प्रचंड सक्रीय असाल तर तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यापैकी काही गोष्टी अशा आहेत की, लोकांना विचार करायला भाग पाडतात. सध्या ऑप्टिकल भ्रम (Brain Teaser) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे लोकांनी हे सगळं व्हायरल केलं आहे. हा फोटो असा असतो की, पाहिल्यानंतर लोकांना त्याबाबत कुतूहल वाटतं राहतं. समजा तुम्हाला तुमच्या मेंदूची चाचणी करायची असल्यास सध्या व्हायरल (viral image on social media) झालेला ऑप्टिकल भ्रम पाहा. हे पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
खरं तर सोशल मीडियावर काही फोटो आहेत. जे तुम्हाला नेहमी विचार करायला भाग पाडतात. त्याचबरोबर फोटो पाहिल्यानंतर तुमचा नक्की गोंधळ होणार आहे. इमेज पाहिल्यानंतर काहीजण डोळे मोठे करतात. तर काहीजण एकसारखे त्याकडे पाहत राहतात, परंतु त्यांना त्यामध्ये काहीचं दिसतं नाही. काही लोक असे आहेत. त्यातील वस्तू पटकन पाहायला मिळते. समजा तुम्हाला असं वाटतं असेल की, तुम्ही खूप हुशार आहात ? तर तुम्ही इथे प्रयत्न करु शकता.
व्हायरल झालेल्या इमेजमध्ये तुम्हाला फक्त फर्शी दिसत आहे. त्यावेळी तुम्ही त्या फर्शीकडे बारकाईने लक्ष दिल्यास तुम्हाला त्यामध्ये एक चष्मा सुध्दा दिसेल. परंतु हे शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच सेंकदाचा वेळ असेल. जर समजा तुम्ही हे शोधू शकला, तर तुमची नजर चांगली आहे असं आम्ही नक्की म्हणेल.
तुम्ही त्या वेळेत नक्की इमेज पाहिली असेल अशी आम्हाला खात्री आहे. ज्या लोकांना तिथं चष्मा दिसणार नाही, ते नक्की परेशान असणार असं वाटतंय. तुम्ही तो फोटो निरकून पाहा तुम्हाला चष्मा नक्की दिसेल.