मुंबई : एखादी घटना घडते आणि त्याचे पडसाद देशभर उमटतात. अशीच एक घटना झारखंडमध्ये (Jharkhand) घडली आहे. ज्याची देशभर चर्चा होतेय. झारखंडमधील देवघरच्या रोपवेवर झालेल्या दुर्घटनेचा (Ropeway Accident) व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. या अपघाताशी संबंधित एक व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अपघात घडण्यापूर्वी करू लागतात. व्हीडिओमध्ये ट्रॉली ये-जा करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी ट्रॉली एकमेकांवर आदळतात आणि लोक आरडाओरडा करू लागतात व्हीडिओमध्ये लोकांचा आवाज काळजाला घाव घालतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
झारखंडमधील देवघरच्या रोपवेवर झालेल्या दुर्घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. या अपघाताशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अपघात घडण्यापूर्वी करू लागतात. व्हीडिओमध्ये ट्रॉली ये-जा करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी ट्रॉली एकमेकांवर आदळतात आणि लोक आरडाओरडा करू लागतात व्हीडिओमध्ये लोकांचा आवाज काळजाला घाव घालतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Footage of Deoghar Ropeway Accident
10-04-2022 4:30pm#Jharkhand#Deoghar#DeogharRopewayAccident #DeogharAccident#PMModi#IAF pic.twitter.com/GvdoIfIh4Q— Purushottam Keshri (@k_puru30) April 12, 2022
निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी गेलेल्या लोकांवर हा रोप वे काळ बनून आला. तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. चित्रकूटजवळच्या रोपवेवर हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच ITBP आणि NDRF च्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केलं. हे बचाव कार्य 50 तास चाललं. यात 56 जणांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबत जखमींवर उपचारही राज्य सरकारकडूनच करण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या